एक्स्प्लोर

Horoscope Today 22 September 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशींवर आज सूर्यदेवाची कृपा; आरोग्य, आर्थिक स्थिती कशी राहील? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 22 September 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? मेष, वृषभ, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 22 September 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 22 सप्टेंबर 2024, रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर, आज तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूप खूश असेल, पण तुमच्या ऑफिसच्या कामाशी संबंधित कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या भागीदारावर विश्वास ठेवा. भागीदारावर शंका घेऊ नका, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. व्यवसायात प्रगतीच्या संधीही मिळू शकतात.  

विद्यार्थी (Student) - उच्च शिक्षणाच्या उद्देशाने तुम्ही परदेशात जाऊन कुठेतरी अभ्यास करू शकता. तुम्हाला अभ्यासाशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकते. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही मुलीला करिअरच्या क्षेत्रात पुढे जायचं असेल तर तुम्ही तिला पाठिंबा देऊ शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही सुधारेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर तुमचा बीपी कमी होईल. आज तुम्ही तुमचं मन शांत ठेवावं, यामुळे तुमचा बीपी देखील बरा होऊ शकतो. रोज सकाळी प्राणायाम करावा. 

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही प्रलंबित कामं संपवून टाका. कोणतं काम आधी पूर्ण करायचे हे आधी ठरवा. अन्यथा, आज गोंधळ उडू शकतो.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, नेटवर्क वाढवण्यासाठी लोकांशी संवाद कायम ठेवला तर बरं होईल.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यावेळी चुकीचे विचार मनात येऊ देऊ नका, अन्यथा, तुम्ही चुकीच्या संगतीत पडू शकता आणि तुमचं करिअर खराब होऊ शकतं.

कौटुंबिक (Family) - आज जोडप्यांना नवीन पाहुण्याच्या आगमनाची चांगली बातमी मिळू शकते, यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, जमिनीवर पडून राहिल्याने तुम्हाला पाठदुखी जाणवू शकते, ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास होईल, त्यामुळे औषधं घ्या. व्यायामावर जास्त भर दिलात तर बरं होईल. 

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक राहील. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या कामात नाक खुपसणं टाळावं, यामुळे तुमचे परस्पर संबंध बिघडू शकतात, ज्यामुळे तुम्ही वादाला बळी पडाल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज ग्रहांची स्थिती लक्षात घेता, व्यावसायिक लोक संपर्काचा चांगला फायदा घेऊ शकतील.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थी आज कोणत्याही प्रकारच्या वादात न पडले तर बरं होईल. तसंच, कोणाशीही कठोर भाषा वापरू नका.

कौटुंबिक (Family) - आज तुम्ही तुमच्या कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करू शकता, आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला असेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या आरोग्याकडे खूप लक्ष दिलं असेल आणि तुमच्या जुन्या आजारांवर उपचार घेतले पाहिजे, तरच तुमचे आजार लवकर बरे होऊ शकतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का, बडा नेता समर्थकांसह मुंबईकडे रवाना 
उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का, बडा नेता समर्थकांसह मुंबईकडे रवाना, विधानसभाची उमेदवारी मिळणार?  
Manoj Jarange: सरकारने मनोज जरांगेंना दिलेला शब्द मोडला, आता त्यांचा जीवाला काही इजा झाली तर.... पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा
सरकारने मनोज जरांगेंना दिलेला शब्द मोडला, आता त्यांचा जीवाला काही इजा झाली तर.... पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा
Gold Rate : सोन्याची गगनभरारी! 2 दिवसात दरात मोठी वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत तब्बल 77 हजार रुपये 
सोन्याची गगनभरारी! 2 दिवसात दरात मोठी वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत तब्बल 77 हजार रुपये 
Aarey BKC Metro 3: भुयारी मेट्रोचा आरे-बीकेसी पहिला टप्पा सुरु होणार, नवरात्रात मोदींच्या हस्ते उद्घाटन, 50 रुपये तिकीट
आरे-बीकेसी मेट्रो सेवा ऑक्टोबरमध्ये सुरु होणार, 50 रुपये तिकीट, किती वेळ वाचणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : विजय आपलाच ताकदीने मैदानात उतरा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्रTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 25 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 25 Sept 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा : 6.30 AM Superfast News : 25 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का, बडा नेता समर्थकांसह मुंबईकडे रवाना 
उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का, बडा नेता समर्थकांसह मुंबईकडे रवाना, विधानसभाची उमेदवारी मिळणार?  
Manoj Jarange: सरकारने मनोज जरांगेंना दिलेला शब्द मोडला, आता त्यांचा जीवाला काही इजा झाली तर.... पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा
सरकारने मनोज जरांगेंना दिलेला शब्द मोडला, आता त्यांचा जीवाला काही इजा झाली तर.... पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा
Gold Rate : सोन्याची गगनभरारी! 2 दिवसात दरात मोठी वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत तब्बल 77 हजार रुपये 
सोन्याची गगनभरारी! 2 दिवसात दरात मोठी वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत तब्बल 77 हजार रुपये 
Aarey BKC Metro 3: भुयारी मेट्रोचा आरे-बीकेसी पहिला टप्पा सुरु होणार, नवरात्रात मोदींच्या हस्ते उद्घाटन, 50 रुपये तिकीट
आरे-बीकेसी मेट्रो सेवा ऑक्टोबरमध्ये सुरु होणार, 50 रुपये तिकीट, किती वेळ वाचणार?
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री घेतले उपचार, आज आमरण उपोषणाचा 9 वा दिवस
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री घेतले उपचार, आज आमरण उपोषणाचा 9 वा दिवस
Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा'; देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान
उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा; फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान
Hyundai India IPO:पैसे तयार ठेवा, ह्युंदाईचा सर्वात मोठा आयपीओ येणार,एलआयसीचं रेकॉर्ड मोडणार, सेबीकडून प्रस्ताव मंजूर  
गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी,ह्युंदाईचा सर्वात मोठा आयपीओ येणार, सेबीकडून प्रस्तावाला मान्यता
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
Embed widget