एक्स्प्लोर

Horoscope Today 2 April 2024 : मकर राशीने पैशांच्या व्यवहारात सावध; कुंभ, मीन राशींना होणार धनलाभ, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 2 April 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 2 April 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मकर (Capricorn Horoscope Today)

नोकरी (Job) - आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, ऑफिसमध्ये आज तुमचं कोणतंही काम सहजासहजी पूर्ण होणार नाही, आज तुम्हाला काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी व्यवसायात थोडं सावध असलं पाहिजे. तुम्ही पैसे घेताना आणि देताना थोडं सावध असलं पाहिजे, पैशांचा व्यवहार करताना दोनदा तपासून पाहावं, अन्यथा तुमचं नुकसान देखील होऊ शकतं.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीची काळजी सतावेल. कोणाचं ऐकावं आणि कोणाचं ऐकू नये, हे समजणार नाही. आज तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या गोंधळलेले दिसाल.  

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो, तुम्हाला अशक्तपणाही जाणवू शकतो. म्हणूनच कामाच्या मधे तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींकडं विशेष लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात फळांचा समावेश केल्यास चांगलं होईल. 

कुंभ (Aquarius Horoscope Today)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होऊ शकतं, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

व्यवसाय (Business) - जे लोक त्यांचं घर, जमीन किंवा वस्तू भाड्याने देतात, त्यांच्यासाठी ते उत्पन्न हा एक चांगला पैशांचा स्त्रोत बनू शकतो. तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमच्या इच्छा आज पूर्ण होतील, अभ्यासात मन लागेल. आज तुम्ही तुमच्या प्रियकारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीकोनातून सामान्य असेल. आज तुम्हाला जास्त उत्साही वाटेल. तुमचं शरीर पूर्णपणे तंदुरुस्त राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही.

मीन (Pisces Horoscope Today)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, काल तुमच्या कामाबाबत ज्या काही तक्रारी केल्या जात होत्या, त्या आज दूर होतील. आज ऑफिसच्या कामात तुमचं मन गुंतलेलं असेल, त्यामुळे तुमचे अधिकारी तुमच्यावर खूश असतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, जर व्यावसायिक लोक कोणतीही मालमत्ता विकण्याचा किंवा खरेदी करण्याचा किंवा भाड्याने देण्याचा विचार करत असतील तर आजचा दिवस चांगला असेल.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही आईवडिलांची सेवा कराल. तुमच्या कुटुंबात शांततेचं वातावरण राहील.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, जर तुम्ही पाय आणि सांधेदुखीने त्रस्त असाल तर तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो. तुम्ही तेल लावून थोडी मालिश करा, यामुळे तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Budh Asta 2024 : एप्रिलमध्ये होणार बुध ग्रहाचा अस्त; कन्यासह 'या' 6 राशींच्या अडचणी वाढणार, नोकरी-व्यवसायात येणार अडथळे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
Rishabh Pant : रिषभ पंतनं केली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटीमध्ये गाठला मोठा टप्पा
रिषभ पंतकडून महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये गाठला टप्पा
Atishi CM मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Video : मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Tirupati Laddu Controversy : पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा मराठी हेडलाईन्स  05 PM TOP Headlines 05 PM 21 September 2024Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उद्याच घेण्याचे कोर्टाचे निर्देशSanjay Raut On Vidhan Sabha : 4 दिवस सलग मविआच्या जागावाटपाबाबत चर्चा; राऊतांसोबत Exclusive बातचीतManoj Jarange VS Laxman Hake : जालन्यात तणाव, आरोपांच्या फैरी;'जालन्यातील परिस्थितीला शिंदे जबाबदार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
Rishabh Pant : रिषभ पंतनं केली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटीमध्ये गाठला मोठा टप्पा
रिषभ पंतकडून महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये गाठला टप्पा
Atishi CM मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Video : मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Tirupati Laddu Controversy : पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
Israel Mossad Agents : फक्त जगाच्या पाठीवरच नव्हे, तर टिचभर पेजरमध्ये घुसून स्फोट केले; सर्वात खतरनाक 'मोसाद'च्या गुप्तचरांना पगार मिळतो तरी किती?
फक्त जगाच्या पाठीवरच नव्हे, तर टिचभर पेजरमध्ये घुसून स्फोट केले; सर्वात खतरनाक 'मोसाद'च्या गुप्तचरांना पगार मिळतो तरी किती?
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
Embed widget