एक्स्प्लोर

Horoscope Today 03 September 2024 : आज श्रावण अमावस्येला उजळणार 'या' 3 राशींचं नशीब, कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 03 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 03 September 2024 : पंचांगानुसार, आज 03 सप्टेंबर 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आजचा दिवस शिक्षणात थोडे अडथळे येण्याचा आहे. महिलांचा घरामध्ये खूप वेळ जाईल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

उद्योगप्रियते बरोबरच अतिशय व्यावहारिक राहाल, त्यामुळे तुमचे काही अडणार नाही.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

कष्टाची तमा न बाळगता परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा काळ आहे.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

लेखकांना त्यांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देणारे लिखाण करता येईल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

आज सध्या उजळवून टाकणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करायला हवा.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीस उतराल. धंद्यात नवीन कामे मिळतील.

तूळ रास (Libra Horoscope Today)

भोवताली आवश्यक त्या सुविधा मिळाल्यामुळे कामाचा दर्जा वाढवण्यावर भर राहील.

वृश्चिक रास  (Scorpio Horoscope Today)

घरामध्ये दुरुस्तीची अनेक कामे निघतील, त्यामुळे घरात जरा जास्तच वेळ जाईल.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

व्यवसाय नोकरी बाबत नवीन धोरणांचा अवलंब कराल आणि त्याची पूर्तताही कराल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मधुर बोलण्यामुळे इतरांची मनं जिंकून घ्याल, घरामध्ये मनासारखी खरेदी कराल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

चैनीच्या वस्तूंची खरेदी होईल, जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

अतिभावनाप्रधान घरामध्ये मंगल कार्य ठरल्यामुळे उत्साही व आनंदी वातावरण निर्माण होईल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, चौफेर धनलाभाचे संकेत                                                                                                                    

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
Dattatray Gade Arrested : इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Heatwave In March : मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Commissioner Amitesh Kumar PC : नराधम दत्ता गाडे कसा सापडला? पुणे पोलिसांची UNCUT PCABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 28 February 2025Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखलABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00 AM 28 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
Dattatray Gade Arrested : इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Heatwave In March : मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Ajit Pawar : स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला बेड्या; पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला बेड्या; पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विद्यापीठातील दोन समलैंगिक विद्यार्थी भाड्याच्या खोलीत नागरिकांना रंगेहाथ सापडले; तीन महिन्यांपासून जेलमध्ये, आता इस्लामिक कायद्यांतर्गत दोघांना...
विद्यापीठातील दोन समलैंगिक विद्यार्थी भाड्याच्या खोलीत नागरिकांना रंगेहाथ सापडले; तीन महिन्यांपासून जेलमध्ये, आता इस्लामिक कायद्यांतर्गत दोघांना...
Nilam Shinde Accident : अमेरिकेत मुलीची मृत्यूशी झुंज! मंत्र्यांचे उंबरठे झिजवणाऱ्या बापाला 14 दिवसांनी मिळाला व्हिसा, मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
अमेरिकेत मुलीची मृत्यूशी झुंज! मंत्र्यांचे उंबरठे झिजवणाऱ्या बापाला 14 दिवसांनी मिळाला व्हिसा, मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
Embed widget