एक्स्प्लोर

Nanded Accident : महिला शेतमजुरांच्या अपघात प्रकरणी चलकासह मालकावर सदोष मनुषवधाचा गुन्हा; 7 मृतदेह विहिरीतून बाहेर काढले, संपूर्ण गावावर शोककळा

Nanded Accident : शेतमजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात प्रकरणी ड्रायव्हर आणि मालकावर सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल होत आहे. तसेच त्यांना अटक सुद्धा करणार असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. 

Nanded Accident : शेतमजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन 7 महिला शेतमजुरांना प्राण गमवावे लागले. वसमत तालुक्यातील गुंजगाव येथील 10 महिला आणि 1 पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेतात येत असताना चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर ट्रॉलीसह थेट विहिरीत पडला. या प्रकरणी आता लिंबागाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणी ड्रायव्हर आणि मालकावर सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल होत आहे. तसेच त्यांना अटक सुद्धा करणार असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. 

पुढे आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पार्वतीबाई बुरड या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तर या प्रकरणी आरोपी अटकेत असलेली नाव  नागेश आवटे (वय 25 रा. तुमचा, जिल्हा:हिंगोली) तर दूसरा आरोपी दगडोजी शिंदे (वय 52 रा. आलेगाव) हे आहेत. 

ट्रॅक्टर चालकाकडे लायसन्स नाही, पोलीस सूत्रांची माहिती 

नांदेड- ट्रॅक्टर दुर्घटनेप्रकरणी ट्रॅक्टरचालकासह विहिरीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  25 वर्षीय ट्रॅक्टर चालक नागेश आवटे आणि शेतविहीर मालक दगडोजी शिंदे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंबगांव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पार्वतीबाई बुरड या महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील पोलीस तपासात धक्कादायक माहिती पुढे आली असून ट्रॅक्टर चालकाकडे लायसन्स नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 

ट्रॅक्टर विहिरीत पडून 7 महिलांचा दुर्दैवी मृत्यू 

नांदेड लगतच्या आलेगांव शिवारात एक ट्रॅक्टर विहिरीत पडून 7 महिलांचा (Women) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (4 मार्च) सकाळी घडली. हळद काढणीच्या कामासाठी या महिला ट्रॅक्टरमध्ये बसून कामावर जात असताना हा अपघात झाला. या विहिरीला कठडा नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शन सांगण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाने देखील मदत व बचावकार्य सुरू केले. त्यामुळे, विहिरीत पडलेल्या 10 पैकी 3 महिलांना वाचविण्यात यश आलं आहे. मात्र, एकाच गावातील 7 महिलांचा पाण्यात बुडून झाला. या दुर्दैवी घटनेनं गावावर आणि कुटुंबावर शोककळा पसरली असून लहान मुले आईच्या प्रेमाला पोरकी झाली आहेत. 

दरम्यान,  आता या ट्रॅक्टर ट्रॉली अपघात प्रकरणी मयतांची नावे स्पष्ट झाली आहेत, यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. दुसरीकडे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वसमत येथील शासकीय रुग्णालयात आणि नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. 

अपघातातील मृतांची नावे

१)चोत्राबाई माधव  पारधे (वय 45) 
२)सिमरन संतोष कांबळे (वय18)
३)सपना राजु राऊत (वय 25)
४)ज्योती इरबाजी सरोदे (वय 35) 
५)सरस्वती लखन बुरड (वय 25)
६) ताराबाई सटवा जाधव (वय35)
७)धुरपता सटवा जाधव (वय 18)

अपघातातील जखमींची नावे

१)पूरबा बाई संतोष कांबळे (वय ३५)
२) पर्वतबाई रामा बुरुड (वय २५)
३)सटवा जाधव (वय ४८)

इतर महत्वाच्या बातम्या 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Sankashti Chaturthi 2026: आज संकष्टी चतुर्थीला 3 राशींचं भाग्य फळफळलं! ग्रहांचा पॉवरफुल नवपंचम राजयोग बनला, संपत्तीचा मार्ग मोकळा, पैसा, प्रगतीचा वेग दुप्पट
आज संकष्टी चतुर्थीला 3 राशींचं भाग्य फळफळलं! ग्रहांचा पॉवरफुल नवपंचम राजयोग बनला, संपत्तीचा मार्ग मोकळा, पैसा, प्रगतीचा वेग दुप्पट
Sakshi MS Dhoni Video Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026: बुमराहकडून एक टप्पा कॅच, साक्षी आनंदाने नाचू लागली; धोनीने लगेच खाली बसवले, रोहितही खळखळून हसला, VIDEO
बुमराहकडून एक टप्पा कॅच, साक्षी आनंदाने नाचू लागली; धोनीने लगेच खाली बसवले, रोहितही खळखळून हसला, VIDEO

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
Embed widget