एक्स्प्लोर

Health : तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता, सोशल मीडियावर झपाट्याने ट्रेंड होणारा Cozy Cardio! जाणून घ्या

Health News : फिटनेसशी संबंधित अनेक ट्रेंड व्हायरल होत आहेत, त्यापैकी एक आरामदायक कार्डिओ आहे जो आजकाल सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. जाणून घ्या याबद्दल

Health News : वजन वाढणे ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा लठ्ठपणा इतका वाढतो की त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, कॅलरीजच्या जास्त वापरामुळे शरीरात चरबी जमा होते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. तुम्हालाही झटपट वजन कमी करायचे आहे, पण हार्डकोर वर्कआऊटचे नाव ऐकून घाम येतो? तर आज आम्ही तुम्हाला अशा फिटनेस ट्रेंडबद्दल सांगत आहोत जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, असे केल्याने तुम्ही तुमचे वजन आणि चरबी सहज कमी करू शकता. यासाठी तुम्हाला हार्डकोर वर्कआउट्स करण्याची गरज नाही, कारण त्याचे नावच  आरामदायक कार्डिओ आहे. तर जाणून घ्या कोझी कार्डिओबद्दल (Cozy Cardio)
 

कोझी कार्डिओ म्हणजे काय?
कोझी कार्डिओ ही एक फिटनेस दिनचर्या आहे. ज्यामध्ये खूप उड्या मारणे किंवा अतिव्यायाम याचा समावेश नाही. कोझी म्हणजे आरामदायी, म्हणजेच अशी कार्डिओ अ‍ॅक्टिव्हिटी जी आपण आरामात करू शकतो आणि ती केल्याने शरीरावर कोणताही ताण किंवा थकवा येत नाही. आजकाल कोझी कार्डिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्याद्वारे लोक सहजपणे वजन आणि चरबी कमी करू शकतात.
 

हा कार्डिओ करण्याचे फायदे
आजकाल आपण अशी अनेक उदाहरणे पाहत आहोत की, जिममध्ये व्यायाम करताना अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो. अशा परिस्थितीत डब्ल्यूएचओ कोजी कार्डिओलाही प्रभावी मानत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते की, नियमित कार्डिओ अॅक्टीव्हिटी केल्याने हृदयाचे आरोग्य, स्ट्रोक, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांना प्रतिबंध करण्यात मदत होते, यामुळे तुमची जीवनशैली देखील सुधारते. हा व्यायाम 16 ते 64 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोक देखील करू शकतात.
 

कोझी कार्डिओ व्यायाम कसा करावा?
तुमच्या शरीराच्या गरजेनुसार तुम्ही कोझी कार्डिओ व्यायामाचा चार्ट तयार करू शकता, ज्यामध्ये तुम्ही योग, जास्त कष्ट नसलेले व्यायाम, नृत्य, पिलेट्स इत्यादी गोष्टींचा समावेश करू शकता. आरामदायी कार्डिओला थोडक्यात समजावून सांगायचे तर, हा एक व्यायाम आहे जो तुम्हाला करायला आवडतो आणि तुम्हाला आरामदायकही वाटतो.

 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget