एक्स्प्लोर

पोस्टात FD करायचीये? घरबसल्याच होईल काम; खातं खोलण्यासाठी फक्त 'हे' करा!

Post Office FD : पोस्ट ऑफिस बँकेत एफडी करण्याची सुविधा आहे. त्यासाठी खाले खोलावयाचे असेल तर घरबसल्या तुम्ही हे खाते खोलू शकता.

Post Office FD : पोस्ट ऑफिस बँकेत एफडी करण्याची सुविधा आहे. त्यासाठी खाले खोलावयाचे असेल तर घरबसल्या तुम्ही हे खाते खोलू शकता.

POST OFFICE FD ACCOUNT (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/7
पोस ऑफिस विभागामार्फत आरडी, एफडी, पीपीएफ अशा वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. एफडी करायची असेल आणि त्यासाठी तुम्हाला खाते खोलायचे असेल तर कुठेही जाण्याची गरज नाही. घरी बसून तुम्ही खाते खोलू शकता. त्यासाठी काय करावे लागेल, हे समजून घेऊ या...

2/7
इंट्रा ऑपरेबल नेटबँकिंग/ मोबाईल बँकिंग या माध्यमातून तुम्ही पोस्‍ट ऑफिस टाइम डिपॉजिट अकाउंट खोलू शकता.
इंट्रा ऑपरेबल नेटबँकिंग/ मोबाईल बँकिंग या माध्यमातून तुम्ही पोस्‍ट ऑफिस टाइम डिपॉजिट अकाउंट खोलू शकता.
3/7
त्यासाठी तुम्हाला युजर आयडी, पासवर्डच्या माध्यमातून https://ebanking.indiapost.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करावे.
त्यासाठी तुम्हाला युजर आयडी, पासवर्डच्या माध्यमातून https://ebanking.indiapost.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करावे.
4/7
त्यानंतर 'जनरल सर्व्हिेस' या ऑप्शनवार जावे. त्यानंतर 'सर्व्हिस्ट रिक्‍वेस्‍ट' या ऑप्शनवर जाऊन क्लिक करा
त्यानंतर 'जनरल सर्व्हिेस' या ऑप्शनवार जावे. त्यानंतर 'सर्व्हिस्ट रिक्‍वेस्‍ट' या ऑप्शनवर जाऊन क्लिक करा
5/7
त्यानंतर 'न्‍यू रिक्‍वेस्‍ट' या ऑप्शनवर जाऊन टाइम डिपॉजिट अकाउंट खोलण्यासाठी अर्ज करा
त्यानंतर 'न्‍यू रिक्‍वेस्‍ट' या ऑप्शनवर जाऊन टाइम डिपॉजिट अकाउंट खोलण्यासाठी अर्ज करा
6/7
हे खातं खोलण्यासाठी तुम्हाला अॅक्टिव्ह सेव्हिंग अकाउंट, पॅन कार्ड, केवाईसी डॉक्‍यूमेंट्स, अॅक्टिव्ह, DOP ATM, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इत्यादी डॉक्यूमेंट्स अपलोड करावे लागतील.
हे खातं खोलण्यासाठी तुम्हाला अॅक्टिव्ह सेव्हिंग अकाउंट, पॅन कार्ड, केवाईसी डॉक्‍यूमेंट्स, अॅक्टिव्ह, DOP ATM, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इत्यादी डॉक्यूमेंट्स अपलोड करावे लागतील.
7/7
अर्ज भरण्यासाठी तुम्हाला संपूर्ण अर्जप्रकियेचे पालन करावे लागेल. त्यानंतर तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर तुमचे पोस्ट ऑफिस टाईन डिपॉझिट अकाऊंट चालू होईल.
अर्ज भरण्यासाठी तुम्हाला संपूर्ण अर्जप्रकियेचे पालन करावे लागेल. त्यानंतर तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर तुमचे पोस्ट ऑफिस टाईन डिपॉझिट अकाऊंट चालू होईल.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी,  नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget