एक्स्प्लोर

ग्रामदेवता : धुळे : दोन राज्यांच्या खेड्यांचं ग्रामदैवत श्री बिजासनी माता

धुळे : धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातली श्री बिजासनी माता ही केवळ एकाच गावाची नव्हे तर चक्क दोन राज्यातल्या भाविकांची ग्रामदेवता आहे. या मंदिराचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा भाग मध्य प्रदेशात आहे . महामार्गांचं विस्तारीकरण होत गेलं तरी देखील आजही बिजासनी घाट हा मुंबई-आग्रा महार्गावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला परिचित आहे. सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेलं हे मंदिर बडी बिजासनी माता मंदिर म्हणून सर्वदूर परिचित आहे . शिरपूर तालुक्याच्या उत्तरेला महाराष्ट्राची सीमा जिथं संपते आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा सुरु होते अशा ठिकाणी हे बिजासनी माता मंदिर आहे. सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य मंदिर या मंदिरातली बिजासनी मातेची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिर परिसरात विविध देवदेवतांची देखील मंदिरे आहेत. पूर्वी या ठिकाणी छोटं हेमाड पंथीय शैलीतलं टुमदार मंदिर होतं. तब्बल 150 वर्षाचा इतिहास असलेल्या या मंदिराचा सांभाळ कधी काळी खाज्या नाईक या डाकूने देखील केला असल्याचं भाविक सांगतात. कारण त्यावेळी सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत असलेल्या या मंदिर परिसरात पूर्वी घनदाट झाडी होती. आणि या जंगलातच खाज्या नाईकचं वास्तव्य होतं. साधारण सन 2000 मध्ये म्हणजे 16 वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचं मंदिराचे विश्वस्त सांगतात. या मंदिराचा ट्रस्ट मध्यप्रदेशच्या अखत्यारीत आहे . पण या विश्वस्तमंडळात चार विश्वस्त महाराष्ट्राचे आहेत. तर उर्वरित सर्व सदस्य मध्यप्रदेशचे आहेत. भाविकांसाठी खास सोयीसुविधा दोन नवरात्री, चैत्रोत्सव हे मुख्य उत्सव या मंदिरात साजरे होतात. बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात भक्त निवास आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी ट्रस्टच्याकडून आश्रमशाळा, विद्यालय, गोशाळा सुरु करण्यात आली आहे . मंदिरात येणारा भाविक हा उपाशी पोटी जाऊ नये म्हणून अन्नछत्र सुरु करण्यात आलं आहे. येथे सायंकाळी दररोज आरतीही केली जाते. या आरतीचं मुख्य वैशिष्ट म्हणजे केवळ वाद्य वाजवून धूपारती आणि भस्मारती केली जाते. बिजासनी मातेचं हे मंदिर जरी मध्य प्रदेश सीमेवर असलं तरी सर्वाधिक भाविक हे महाराष्ट्रातून येत असतात. बिजासनी मातेची मनोभावे पूजा, आराधना केल्यास सर्व संकटं, दुःख दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मध्यप्रदेशात बिजासनी मातेची इतर ठिकाणी देखील मंदिर आहेत. मात्र महाराष्ट्र , मध्यप्रदेश सीमेवरील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या बिजासनी मातेचं हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून परिचित असल्याने मुंबई-आग्रा महामार्गावरून प्रवास करणारा प्रवासी या ठिकाणी थांबून देवीचं दर्शन घेतल्यानंतरच पुढे प्रवास करतो. पाहा व्हिडिओ :

ग्रामदेवता : सांगोल्यातील शिवकालीन अंबिका माता मंदिर

ग्रामदेवता: देवरुखवासियांचं श्रद्धास्थान सोळजाई माता

ग्रामदेवता : सेलूवासियांचं ग्रामदैवत श्री सिद्धीविनायक

ग्रामदेवता : मादळमोही गावचं श्रद्धास्थान श्री मोहिमाता

ग्रामदेवताः बार्शीचं श्रद्धास्थान श्री भगवंत

ग्रामदेवताः अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवी

ग्रामदेवता : आदिवासींचं कुलदैवत, बर्डीपाड्याची देवमोगरा देवी

ग्रामदेवताः नाशिक जिल्ह्यातील नांदगावची ग्रामदेवता एकवीरा देवी

ग्रामदेवता : हातकणंगलेतील पट्टणकोडोलीचा श्रीबिरदेव

ग्रामदेवता: धुळ्याच्या साक्री तालुक्यातील श्रीधनदाई देवी

ग्रामदेवता : सांगलीतील विटावासियांचं ग्रामदैवत श्रीभैरवनाथ

ग्रामदेवता: परभणीतील मानवतचा मोठा मारुतीराया

महत्त्वाच्या बातम्या

कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget