एक्स्प्लोर

11th Admission : सीबीएसई दहावी बोर्डाच्या निकालानंतर रखडलेल्या ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा

11th Admission 2022 : सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर रखडलेल्या ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

11th Admission : सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर रखडलेल्या ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेश फेऱ्यांचा विस्तृत वेळापत्रक सोमवार पर्यंत जारी केले जाणार आहे.  दहावी सीबीएसई बोर्डाचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर आता तातडीने ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश फेऱ्या संदर्भात सोमवारपर्यंत वेळापत्रक जाहीर केलं जाईल. राज्य मंडळाच्या दहावीचा निकाल जाहीर होऊन एक महिना झाला तरी देखील अकरावी प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. 

त्या दरम्यान राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भाग दोन सुद्धा 22 जुलै पासून विद्यार्थी ऑनलाइन भरत आहेत. 22 जुलै 2022  २०२२ पासून विद्यार्थ्यांना अर्जचा भाग दोन म्हणजे पसंतीची दहा महाविद्यालये प्राधान्यक्रमाने नोंदविता येत आहेत. 

कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंती नोंदविता येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 2 भरल्यानंतर तो लॉक करणे आवश्यक असणार आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना अजूनही अकरावी प्रवेशासाठी नोंदणी अर्ज भरला नाही त्यांना ती करून भाग एक आणि भाग दोन भरता येणार आहे. शिवाय सीबीएसई बोर्डाचा विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांचा अर्जाचा भाग एक आणि दोन भरण्यास सुरुवात झाली आहे. 

आता सीबीएसई निकालानंतर 
- नियमित फेरी १ साठी महाविद्यालय अलॉटमेंट आणि प्रवेशाची कार्यवाही याबाबत वेळापत्रक सोमवरपर्यत प्रसिद्ध करण्यात येईल 
- नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी , भाग १ आणि भाग २ भरणे यासाठी ४ ते ५ दिवस मिळणार आणि मग प्रवेश फेरी सुरु करण्यात येणार

शिक्षण संचालनालयाने राज्यातील ज्या क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने होतात तेथे त्या ग्रामीण भागातील (भौतिक सुविधाथी पडताळणी करून प्रवेश क्षमता निश्चित करणेची कार्यवाही पूर्ण झालेल्या ) कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांना दिल्या आहेत. तसेच मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील ऑनलाईन पद्धतीने प्रवेश होत असतात त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची अर्जाचा भाग 1 भरण्याची प्रक्रिया सुरु राहिलच सोबत अर्जाचा भाग 2 भरण्याची प्रक्रीया ही सुरु करता येणार आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget