एक्स्प्लोर
Advertisement
Daily Horoscope | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 18 सप्टेंबर 2019 | दिवस माझा
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष-
आज चिडचिड होण्याची शक्यता आहे.
पत्नीच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे.
वृषभ-
आज आर्थिक उन्नती पाहायला मिळेल.
नियमांचं काटेेकोरपणे पालन करावं.
मिथुन-
आज छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे.
नवीन ओळखीतून फायदा होण्याची शक्यता
कर्क-
घरातील व्यक्तिंसाठी व्यतीत होणारा दिवस आहे.
सोन्यातील गुंतवणूक लाभदायी ठरेल.
सिंह-
आज संततीला सहाय्य करालं.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
कन्या-
आजच्या दिवसात थकवा जाणवू शकतो.
महिलांनी प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी.
तूळ-
आज धावपळ होण्याची शक्यता आहे.
आज धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक-
आजचा दिवस त्रासदायक स्थितींमधून जाण्याची शक्यता
आज पित्तकारक पदार्थ वर्ज करावेत.
धनु-
प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची कामं आज पार पडतील.
मकर-
आर्थिक स्थैर्याकडे घेऊन जाणारा दिवस आहे.
आज पोटासंबंधित व्याधी होण्याची शक्यता आहे.
कुंभ-
आजचा दिवस लाभदायी आहे.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
मीन-
आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी संभवतात.
नोकरी आणि व्यवसायात स्थिरता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement