एक्स्प्लोर
Advertisement
Daily Horoscope | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 5 सप्टेंबर 2019 | दिवस माझा
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष-
आजचा दिवस चांगला जाईल.
पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.
वृषभ-
आज जोडीदाराची चांगली साथ लाभेल.
नोकरी व्यवसायामध्ये प्रगती आहे.
मिथुन-
आजचा दिवस त्रासदायक स्थितींमधून जाईल.
आईवडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी.
कर्क-
आज संमिश्र स्वरुपाचा दिवस आहे.
खाद्यपदार्थांच्या व्यवसायात लाभ होतील.
सिंह-
आजचा दिवस कर्तबदारीचा असेल.
वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी लाभाचा दिवस आहे.
कन्या-
लाभाचा, यशाचा आणि प्रगतीचा दिवस आहे.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
तूळ-
आजच्या दिवसात जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.
परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक-
आजचा दिवस भाग्योदयी आहे.
विवाह इच्छुकांना मनासारखा जोडीदार मिळेल.
धनु-
आजच्या दिवसात आर्थिक प्रगती पाहायला मिळेल.
जोदीदाराशी किरकोळ मतभेद होऊ शकतात.
मकर-
आजच्या दिवसात छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे.
नोकरी व्यवसायात आर्थिक उन्नती आहे.
कुंभ-
जमीन, घर खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे.
महिलांसाठी सोनं खरेदीसाठी चांगला दिवस
मीन-
आज तुम्हाला कुटुंबियांची साथ लाभेल.
आजचा दिवस भाग्योदयी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement