एक्स्प्लोर
Advertisement
Daily Horoscope | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 1st नोव्हेंबर | दिवस माझा
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष-
कोर्टकचेरीबाबत जपून निर्णय घ्या.
थोडी चिडचिड होण्याची शक्यता आहे.
वृषभ-
कार्यक्षेत्रात निर्णय घेताना घाई टाळा.
आज आनंदवार्ता कळतील.
मिथुन-
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा आहे.
पतीपत्नीमध्ये किरकोळ वादाची शक्यता
कर्क-
आजचा दिवस त्रासदायक ठरु शकतो.
वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा.
सिंह-
धावत्यागतीने जाणारा दिवस आहे.
पैसे उधार देताना काळजी घ्या.
कन्या-
आज कार्यक्षेत्रात दबदबा राहिल.
कामाची पोचपावती मिळेल.
तूळ-
महिलांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील.
संततीबाबत आनंदवार्ता मिळतील.
वृश्चिक-
आज जास्त खर्च होऊ शकतात.
अतिआत्मविश्वास बाळगु नका.
धनु-
आजचा दिवस चांगला आहे.
विवाहइच्छुकांना योग्य स्थळ मिळेल.
मकर-
योग्य सल्ला घेऊन निर्णय घ्यावेत.
तब्येतीची काळजी घ्यावी.
कुंभ-
आजचा दिवस धावपळीचा ठरेल.
भावंडांसोबत मतभेदाची शक्यता
मीन-
घराबाबत निर्णय घेण्याचा दिवस आहे.
आज जास्त खर्च होऊ शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement