एक्स्प्लोर

Coranavirus Updates : कोरोनानं पुन्हा धाकधूक वाढली! देशाभरात रुग्णसंख्येत मोठी वाढ; 24 तासांत 203 नव्या रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णांचा आकडा 4 हजारांवर

Coranavirus Updates: कोरोना व्हायरसनं (Covid-19) राज्यास भारतात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. पुढे आलेल्या आकडेवारीनुसार देशात रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचे समोर आले आहे.

Coranavirus Updates: कोरोना व्हायरसनं (Covid-19) राज्यास भारतात (COVID-19 Cases in India) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. पुढे आलेल्या आकडेवारीनुसार देशात रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचे समोर आले आहे. यात देशात सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांवर पोहचली असून गेल्या 24 तासांत 203 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृतांचा आकडा वाढून 32 वर गेला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात 59 नवीन कोविड-पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात सध्या 494 सक्रिय रुग्ण आहेत. याव्यतिरिक्त, 369  रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याचीही माहिती समोर आली आहे.

मुंबईत 20, तर पुण्यात 17 नव्या कोविड रुग्णांची नोंद

मुंबई- 20 
ठाणे-4 
पुणे-1 
पुणे मनपा-17 
पिंपरी चिंचवड मनपा -2 
सातारा -2  
कोल्हापूर, मनपा -2 
सांगली मनपा-1 
छ. संभाजीनगर -1 
छ. संभाजीनगर मनपा- 7 
अकोला मनपा- 2  

प्रशासनाकडून घाबरून न जाण्याचे आवाहन

कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविडसाठी महाराष्ट्रामध्ये ILI(Influenza like Illness) आणि SARI(Severe Acute Respiratory Infection) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. सदर कोविड रुग्णांना पॉझीटीव आल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत. कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेला आवाहन करण्यात येते कि कोणीही घाबरून जाऊ नये. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

राज्यात सक्रीय असलेले रुग्ण 494 वर 

 - जानेवारी 2025 पासून केलेल्या कोविड चाचणी संख्या 12011 इतकी आहे. 
- जानेवारी 2025 पासून पॉझीटीव रुग्ण -873 
- आज रोजी पर्यंत 369  रुग्ण बरे झाले आहेत.
- दि.2 जून 2025 रोजी पॉझीटीव रुग्ण 59 इतके आहेत.
आज रोजी सक्रीय असलेले रुग्ण 494 
- जानेवारी 2025 पासून मुंबईमधील एकूण रुग्ण संख्या 483 
( जानेवारी1, फेब्रुवारी मार्च एप्रिल 4 मे 477)
सर्व निदान झालेले रुग्ण हे सौम्य स्वरुपाचे आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Double Voter : मुंबईत लाखो 'दुबार' राजकारण जोरदार, विरोधकांची टीकेची झोड Special Report
Ajit Pawar On Money : सरकारी तिजोरी, राजकीय 'दादा'गिरी; दादांचं आमिष कितपय योग्य? Special Report
Nirmala Gavit Accident :पायावर-चेहऱ्यावर खोल जखमा,डोळ्यात अश्रू, अपघातानंतर निर्मला गावित EXCLUSIVE
Mahapalikecha Mahasangram Bhandara : भंडारा नगर परिषदेत गुलाल कुणाचा? नागरिक काय म्हणाले?
Mahapalikecha Mahasangram Gondia : तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर, गोंदिया करांचा कौल कुणाला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
Embed widget