एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या गोंधळात एकाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरु

Chhatrapati Sambhaji Nagar : 400 पेक्षा अधिक लोकांवर शहरातील जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) बुधवारी मध्यरात्री दोन गटात तुफान राडा पाहायला मिळाला. यावेळी दोन गट समोरासमोर आल्याने दगडफेक करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या घटनेत काही जण जखमी झाले आहेत. तर या गोंधळात एकाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. एका 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे कारण मात्र अजूनही स्पष्ट होऊ शकले नाहीत. दरम्यान आतापर्यंत पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून, 400 पेक्षा अधिक लोकांवर शहरातील जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शहरात शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर दगडफेकीत झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी मध्यरात्री समोर आला आहे. दरम्यान या घटनेत पोलिसांसह खाजगी वाहने पेटवून देण्यात आली आहे. तर या संपूर्ण राड्यात 16 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान इतर खाजगी लोकं देखील जखमी झाल्याचे समोर येत आहे. तर यातील एका 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट होऊ शकले नाही. तर सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर शहर पोलीस आयुक्त निखील गुप्ता स्वतः संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. तसेच सध्या शहरात शांतता असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नयेत असे आवाहन देखील पोलीस आयुक्तांनी केले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

छ. संभाजीनगरातील वादानंतर असा आहे शहरात पोलीस बंदोबस्त; रॅपिड अॅक्शन फोर्सही तैनात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
आमच्या जखमेवर मीठ चोळले, विखे पाटील यांच्या वक्तव्यामुळे कोर्टाच्या सुनावणीवर नक्कीच परिणाम; मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील नेमकं काय म्हणाले?
आमच्या जखमेवर मीठ चोळले, विखे पाटील यांच्या वक्तव्यामुळे कोर्टाच्या सुनावणीवर नक्कीच परिणाम; मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील नेमकं काय म्हणाले?
Nashik Crime News: घरी पाहुणा आला, पती नाईट शिफ्टला गेला, विवाहितेचे हात बांधून अत्याचार, नराधमाला पाठलाग करुन डोंगरात पकडलं
घरी पाहुणा आला, पती नाईट शिफ्टला गेला, विवाहितेचे हात बांधून अत्याचार, नराधमाला पाठलाग करुन डोंगरात पकडलं
Chhatrapati Sambhajinagar News: अतिक्रमण कारवाईला विरोध करत अधिकाऱ्यांना अन् कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; एमआयएमच्या14 नगरसेवकांसह 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अतिक्रमण कारवाईला विरोध, अधिकाऱ्यांना अन् कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या 14 नगरसेवकांसह 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget