एक्स्प्लोर

सॅल्युट! जगातील सर्वात आव्हानात्मक आयर्नमॅन 70.3 स्पर्धेत संभाजीनगरच्या ऐश्वर्याची चमकदार कामगिरी

आयर्नमॅन 70.3 ट्रायथलॉनमध्ये 1.9 किमी पोहणं, 90 किमी सायकलिंग आणि 21.1 किमीची मॅरेथॉन अशा तीन प्रकारांचा समावेश आहे.

Ironman 70.3:  जगातील सर्वात आव्हानात्मक असलेल्या आयर्नमॅन 70.3 स्पर्धा परिश्रम, जिद्द, आत्मविश्वास आणि शारिरीक क्षमता अशा कित्येक कसोट्यांवर टिकत छत्रपती संभाजीनगरच्या ऐश्वर्या आघावनं  चमकदार कामगिरी केली आहे. आयर्नमॅन 70.3 ट्रायथलॉनमध्ये 1.9 किमी पोहणं, 90 किमी सायकलिंग आणि 21.1 किमीची मॅरेथॉन अशा तीन प्रकारांचा समावेश असून जागतिक पातळीवर महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत दमदार कामगिरी करत ऐश्वर्या आज मायदेशी परतत असून तिच्या कामगिरीने देशाची मान उंचावली आहे.

आयर्नमॅन 70.3 ला हाफ आयर्नमॅन म्हणूनही ओळखलं जातं. जगातील सर्वात आव्हानात्मक मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. जिथं सहभागी अॅथलिटच्या शारीरिक क्षमतेची चाचणी घेण्याची संधी मिळते. अनेक अनुभवी खेळाडूंनाही या मॅरेथॉनमध्ये अंतिम रेषा गाठण्यात अडचणी येतात. 

स्पर्धेच्या एक महिन्यापूर्वी ऐश्वर्या आजारी

प्रचंड वेळ, मेहनत आणि चिकाटीनं या स्पर्धेसाठी तयारी करावी लागते. पण अशा महत्वाच्या काळात स्पर्धेच्या महिनाभर आधी ऐश्वर्या आजारी पडल्यानं तिच्या कोचसह पालकांनाही खूप चिंता वाटत होती. यातून सावरत तीव्र परिश्रम करत ऐश्वर्यानं या स्पर्धेत भाग घेतला आणि यशही मिळवलं. 

कुटुंबियांची मान उंचावली

आयर्न मॅन 70.3 ही स्पर्धा जगभरातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेत छत्रपती संभाजी नगरच्या ऐश्वर्या आघावनही भाग घ्यायचा ठरवला. आणि त्यात ती यशस्वी ही झाली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील की एकमेव तरुणी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून आज मायदेशी परतणार आहे. तिच्यासोबत पाच वेळा आयर्न मॅन झालेले नितीन घोरपडेही इटलीवरून परतणार असल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget