एक्स्प्लोर

Bibi Ka Maqbara : बीबी का मकबऱ्यावर वाढतायत झाडीझुडपी, वेळीच लक्ष देण्याची मागणी

Aurangabad News : लाखो रुपये मकबऱ्यावर खर्च करूनही अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Aurangabad News : जगप्रसिद्ध आणि ‘दख्खन का ताज’ अशी ओळख असलेल्या ‘बीबी का मकबरा’ (Bibi Ka Maqbara) सारखा ऐतिहासिक वारसा आता धोक्यात आला आहे. कारण मकबराच्या भीती आणि मिनारावर अक्षरशः भेगा पडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी झाडीझुडपी उगवत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मिनी ताजमहाल (Mini Taj Mahal) म्हणून ओळखल्या जाणारा मकबरा कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, लाखो रुपये मकबऱ्यावर खर्च करूनही अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

मिनी ताज आणि जगप्रसिद्ध बीबी का मकबरा पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे देशातील ऐतिहासिक स्थळांपैकी एक असलेल्या मकबरा पाहण्यासाठी नेहमीच गर्दी असते. तर या मकबऱ्याच्या संवर्धनाची जबाबदारी पुरातत्व विभागाकडे देण्यात आली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून मकबऱ्याची पडझड पाहायला मिळत आहे. मकबऱ्याच्या भिंती आणि मिनार यावर भेगा पडत आहेत. अनेक ठिकाणी झाडीझुडपी उगवत आहे. त्यामुळे बीबी का मकबरा सारखा ऐतिहासिक वारसा आता धोक्यात आला असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. तर पावसाळ्यात अशाप्रकारे झाडे उगवणे हे एक नैसर्गिक प्रक्रिया असून, पाऊस कमी झाल्यावर तात्काळ आम्ही ती झाडे नष्ट करतो. तसेच भेगा देखील भरण्याचे काम नेहमी सुरू असते असे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

काय आहे प्रकार? 

‘दख्खन का ताज’ अशी ओळख असलेल्या जगप्रसिद्ध ‘बीबी का मकबरा’च्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडून लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, त्यानंतरही हा ऐतिहासिक वारसा धोक्यात आल्याचा आरोप केला जात आहे. कारण, आज घडीला मकबऱ्याच्या अनेक ठिकाणी झाडीझुडपी वाढली असून, बहुतांश ठिकाणी भेगा देखील पडल्या आहेत. त्यामुळे मकबरा कमकुवत होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, पावसाळ्यात अशाप्रकारे झाडे उगवणे हे एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या  अधिकाऱ्यांनी केला आहे. 

गेल्यावर्षी मकबराच्या मिनारचा कोपरा कोसळला होता... 

विशेष म्हणजे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात देखील औरंगाबादचे वैभव असलेला ऐतिहासिक ठेवा म्हणजे बीबी का मकबराच्या मिनारचा एक कोपरा कोसळला होता. त्यावेळी देखील मकबराच्या संवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा अनेक ठिकाणी भेगा पडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Bibi Ka Maqbara :: बीबी का मकबराच्या मिनारचा भाग कोसळला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Embed widget