एक्स्प्लोर

माजी उपसभापतीच्या लॉजवर सुरु होता कुंटणखाना, पोलिसांनी धाड टाकताच समोर आली धक्कादायक माहिती

Aurangabad : लॉज मालक व मॅनेजर हे स्वत:च्या आर्थिक फायद्याकरता महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते.

औरंगाबाद : वैजापूर शहरातील लॉजवर लपून चालणाऱ्या कुंटनखान्यावर पोलीसांनी धाड टाकून, पिडीताची सुटका केली आहे. विशेष म्हणजे माजी उपसभापतीच्या लॉजवर हा सर्व प्रकार सुरु होता. सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली  होती. त्यामुळे त्यांनी आपल्या पथकासह वैजापूर शहरातील महाराणा चौकातील लक्ष्मी लॉज याठिकाणी धाड टाकली. यावेळी लॉज मालक व मॅनेजर हे स्वत:चे आर्थिक फायद्याकरता महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले आहे. विष्णु भिमराव जेजुरकर (वय 73 वर्षे, लॉज मालक, रा. महाराणा प्रताप चौक, वैजापुर)  मच्छिंद्र विनायक जगदाळे वय 43 वर्षे, मॅनेजर, रा.बेलगाव ता. वैजापूर) असे आरोपींचे नावं आहेत. विशेष म्हणजे विष्णु जेजुरकर माजी उपसभापती आहे. 

वैजापूर शहरातील महाराणा चौकातील लक्ष्मी लॉजमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती महक स्वामी यांना मिळाली होती.  त्यानुसार त्यांनी सपोनि आरती जाधव अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथक (AHTU) यांचे पथकाच्या मदतीने दुपारच्या सुमारास लक्ष्मी लॉजच्या परिसरात सापळा लावला. यासाठी एक डमी ग्राहकांस लक्ष्मी लॉज येथे पाठवले. यावेळी डमी ग्राहकाला लॉज मॅनेजर मच्छिंद्र विनायक जगदाळे यांने भेटून तुम्हाला पाहिजे ते भेटेल असे सांगितले. तसेच, पहिल्या मजल्यावरिल रूम नं 201 मध्ये जा तेथे एक महिला पाठवितो सांगितले. यावरुन तेथे अवैधरित्या वेश्याव्यवसाय करून घेताला जातो आहे याबाबत पथकांची खात्री झाली. तसेच पथकाने पाठवलेल्या डमी ग्राहकाने रूममध्ये गेलावर पथकाला इशारा केला. 

डमी ग्राहकाने लपुन बसलेल्या पथकाला ईशारा करताच पथकांने लॉजवर छापा मारला. तसेच पिडीत महिलेची सुटका केली. पोलिसांनी कारवाई केल्यावर लॉज मालक विष्णु भिमराव जेजुरकर आणि मॅनेजर  मच्छिंद्र विनायक जगदाळे यांना ताब्यात घेतले. तसेच दोघांच्या विरुध्द कलम 3,4,5, अनैतिक देह व्यापार अधिनियम 1956 प्रमाणे पोस्टे वैजापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी रोख रक्कम 12 हजार 290 रूपये, मोबाईल फोन, निरोध पाकिट असा एकुण 36 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, माजी उपसभापतीच्या लॉजवरच कुंटनखाना सुरु असल्याचं समोर आल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. 

यांनी केली कारवाई...

पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक महक स्वामी, सपोनि आरती जाधव, पोलीस अंमलदार वर्षा गाडेकर, अनिल धुरंधरे, ईशाद पठाण यांनी केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचं परिसरात कौतुक होत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

घरात हनुमान चालीसा म्हटल्याने इतरांच्या भावना कशा दुखावतील?; खंडपीठाकडून गुन्हा रद्द करण्याचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget