कधी शिवीगाळ, कधी कार्यकर्त्याला मारहाण, तर कधी घोटाळ्याचे आरोप; वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत राहणारे अब्दुल सत्तार

Abdul Sattar
Abdul Sattar : वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत राहणारे अब्दुल सत्तार यांच्या आजपर्यंत वादग्रस्त घटनांचा आढावा घेणाऱ्या घटनांची माहिती.
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस (Congress), त्यानंतर उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना आणि आता एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) शिवसेना असा राजकीय प्रवास करणारे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नेहमीच आपल्या राजकीय



