एक्स्प्लोर

Buldhana : भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डची आत्महत्या, स्वतःवर गोळ्या झाडून संपवलं

Buldhana Police : बुलढाणा पोलिस दलातील अजय गिरी यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलं नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

बुलढाणा: चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांचा बॉडीगार्ड अजय शंकर गिरी यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास त्याने स्वतःवर गोळ्या झाडल्या आणि जीवन संपवलं. अजय गिरी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.  

बुलढाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले अजय गिरी हे आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होते. ते सध्या बुलढाणा येथील पोलिस वसाहतीमध्ये राहत होते. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या. त्यांच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास बुलढाणा शहर पोलिस करत आहेत. 

घरघुती कारणावरून आत्महत्या केल्याचा अंदाज

आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड असलेले अजय गिरी हे आज त्यांच्यासोबत ड्युटीवर नव्हते. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. अजय गिरी यांनी घरघुती कारणावरून ही आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. पण नेमकं कारण मात्र अद्याप समोर आलं नाही. 

अजय गिरी यांची आज साप्ताहिक सुट्टी असल्याने ते आज त्यांच्या बुलढाणा येथील पोलीस वसाहतीतील घरातच होते. दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक त्यांच्या घरातून फायरिंग झाल्याचा आवाज आल्याने परिसरातील पोलिस नातेवाईकांनी त्यांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

अंगरक्षकाने आत्महत्या केल्याची बातमी समजतात भाजप आमदार श्वेता महाले यांनी तात्काळ बुलढाणा येथील पोलिस वसाहतीतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन नातेवाईकांची भेट घेतली.

ही बातमी वाचा: 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Subodh Savji: 'त्या' महिलांवर पोलीस केसेस दाखल करून नावे अन् फोटो जाहीर करा; माजी मंत्र्यांचं वादग्रस्त विधान, थेट राज्यपालांना पाठवलं पत्र, नव्या वादाला तोंड फुटणार?
'त्या' महिलांवर पोलीस केसेस दाखल करून नावे अन् फोटो जाहीर करा; माजी मंत्र्यांचं वादग्रस्त विधान, थेट राज्यपालांना पाठवलं पत्र, नव्या वादाला तोंड फुटणार?
Pune News : पुण्यात भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये तुफान खडाजंगी, वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून राडा; बुलडाण्यात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमधला वाद शिगेला
पुण्यात भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये तुफान खडाजंगी, वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून राडा; बुलडाण्यात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमधला वाद शिगेला
Buldhana Crime News: सुपारी देऊन शिक्षिका पत्नीला संपवलं; गुन्ह्यात इतर आरोपीना पोलिसांच अभय? तपास सीबीआयकडे सोपवा! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सुपारी देऊन शिक्षिका पत्नीला संपवलं; गुन्ह्यात इतर आरोपीना पोलिसांच अभय? तपास सीबीआयकडे सोपवा! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
Embed widget