एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Buldhana : समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, ट्रक जळून खाक

समृद्धी महामार्गावर (samruddhi mahamarg) केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग (Truck Fire) लागल्याची घटना घडली.

Buldhana Fire : समृद्धी महामार्गावर (samruddhi mahamarg) केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग (Truck Fire) लागल्याची घटना घडली. या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. यामुळं समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. ही घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकरजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

नाशिकहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅकचा टायर फुटून भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. मेहकर जवळ ही घटना घडली. या ट्रकमध्ये केमिकल असल्यानं आगीनं लगेच रौद्र रुप धारण केलं होतं. ट्रकमधील संपूर्ण केमिकल जळून खाक झालं आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळं समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवरील वाहतूक काही काळ थांबवावी लागली. ही आग इतकी मोठी होती की जवळपासच्या गावातील नागरिक महामार्गावर धावत आले.

नेमकं काय घडलं?

समृद्धी महामार्गावर मेहकर नजीक धानोरा राजनी गावाजवळ मध्यरात्री एका बर्निंग ट्रकचा थरार बघायला मिळाला. नाशिकहून नागपूर येथे केमिकल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा सुरुवातीला टायर फुटला आणि त्यानंतर हा ट्रक साईड बॅरियरला धडकला. त्यानंतर या ट्रकला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या चार बंबांना देखील ही आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास चार तास लागले. यामध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक झाली आहे. केमिकल असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीत ही आग आटोक्यात येत नव्हती. नशीब बलवत्तर म्हणून यातून चालक आणि वाहक सुखरूप बचावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Burning Truck : ट्रकमधून ड्रायव्हरने वेळीच उडी मारली म्हणून.... धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Udayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Embed widget