एक्स्प्लोर

Bus Accident : इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खासगी प्रवाशी बस दरीत कोसळली; 28 जण जखमी

इंदोर - अकोला मार्गावर खासगी बसचा मोठा अपघात झाला आहे. इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवाशी बस दरीत कोसळल्यानं हा अपघात झाला आहे.

बुलढाणा : इंदोर - अकोला मार्गावर खासगी बसचा (Private Bus Accident) मोठा अपघात झाला आहे. इंदोरहून (Indore To Akola) अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवाशी बस दरीत कोसळल्यानं हा अपघात झाला आहे. जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात बस 100 फूच खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघाताची माहिती घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली. बसमधील 28 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.या सगळ्या जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

सकाळी साडेपाचच्या दरम्यान हा अपघात घडला. इंदोरवरुन अकोल्याकडे ही बस निघाली होती. मात्र मध्येच ही बस जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात दरीत कोसळली. रॉयल ट्रॅव्हल्सची ही बस होती. जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा सुरू झालं. मध्यप्रदेश पोलीस  आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पाहणी करताच 28 रुग्ण जखमी असल्याचं दिसलं. या सगळ्या जखमींना दर्यापूर (मध्यप्रदेश ) व बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं. 28 जखमी रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!

नांदेडमधील माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी नेत्याचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक, म्हणाले...

Harshvardhan Sapkal: अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ

व्हिडीओ

Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस
Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
नांदेडमधील माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी नेत्याचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक, म्हणाले...
नांदेडमधील माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी नेत्याचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक, म्हणाले...
Harshvardhan Sapkal: अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
Pune BJP Congress Rada: जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
फॉरेस्ट ऑफिसर नाहीत, नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे जंगल पोखरली जात आहेत; वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या खात्यातील कारभाराची कुंडलीच मांडली

कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी

Abdul Sattar at Shiv Mandir: अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
Embed widget