एक्स्प्लोर
Buldhana News: मुंबई- संभाजीनगर -नागपूर महामार्गावर एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू, 13 प्रवासी जखमी
बुलढाणा : मुंबई - संभाजीनगर- नागपूर महामार्गावर एस टी बस आणि ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील पाच प्रवशांचा मृत्यू झाला असून 13 प्रवासी जखमी आहेत. जखमींमध्ये पाच प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement