एक्स्प्लोर

बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट, पाण्याच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातीलपूर्णा नदीकाठच्या काही गावांमध्ये अचानक नागरिकांना केस गळतीचा त्रास होत असल्याचे दिसून आले.

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील (Shegaon Taluka) पूर्णा नदीकाठच्या काही गावांमध्ये अचानक नागरिकांना केस गळतीचा त्रास होत असल्याचे दिसून आले. तीन दिवसातच अचानक टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. नागरिकांना अचानक डोक्यात खाजवणे आणि नंतर केस गळती आणि तीन दिवसातच टक्कल पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आल्यानंतर आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त झालाय. या अहवालात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.  

याबाबत बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. हे पाणी वापरण्यासाठी आणि पिण्यासाठी योग्य नाही. या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त आहे. नायट्रेट प्रमाण 10 टक्के असायला पाहिजे, मात्र ते 54 टक्के आहे. तसेच क्षाराचे प्रमाण 2100 आहे. ते फक्त 110 असायला पाहिजे. त्या भागातील पाणीच घातक आहे. आरसेनिक, लीड व रासायनिक घटक तपासणीसाठी पाण्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  

केस गळती व टक्कल पडण्याच्या आजाराचे निदान नाही

यातील पाण्याचे नमुने हे 3 तारखेचे असून त्याची तपासणी 6 तारखेला संबंधित यंत्रणेने केली आहे. पाणी डंप केल्याने काही प्रमाणात नायट्रेतचे प्रमाण वाढत असते. नायट्रेटचे प्रमाण वाढल्याने केस गळतात किंवा टक्कल पडत आहे, असे या केसेसमध्ये म्हणता येणार नाही,अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळती व टक्कल पडण्याच्या आजाराच अद्याप निदान झालेले नाही. काल या परिसरातील केस गळतीच्या सात रुग्णांचे डोक्यावरील त्वचेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान या भागातील बोअरवेलमधील पाण्यात जड धातू (heavy metals) आढळून आल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. टक्कल पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून वैद्यकीय पथक लक्ष ठेऊन आहे. 

टक्कल पडणाऱ्यांची संख्या 51 वर 

शेगांव तालुक्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 51 वर पोहोचली आहे. तीनच दिवसात टक्कल पडत असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्याने आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण सुरू केलं आहे. चर्मरोग तज्ज्ञांचे पथकही गावात दाखल झाले असून प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावांत तपासणी सुरू केली आहे. 

आणखी वाचा 

Buldhana Hair Loss : बुलढाण्यातील तीन गावांमध्ये अजब आजार, तीन दिवसात केस गायब, गावकरी हैराण, नेमकं कारण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Mohol Case: खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पण पोलिसांनी....,वाचा स्पेशल रिपोर्ट
खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पण पोलिसांनी....,वाचा स्पेशल रिपोर्ट
Torres Scam : टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील
टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील
मालेगावात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्मदाखला, गृह विभागाकडून एसआयटीची घोषणा, समितीच्या अध्यक्षांना पत्रव्यवहारच नाही, तपासाबाबत प्रश्नचिन्ह
मालेगावात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्मदाखला, गृह विभागाकडून एसआयटीची घोषणा, समितीच्या अध्यक्षांना पत्रव्यवहारच नाही, तपासाबाबत प्रश्नचिन्ह
Delhi Assembly Election 2025: अगोदरच उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, संजय राऊत म्हणाले, खरं आहे, आता पृथ्वीराज चव्हाण म्हणतात....
अगोदरच पक्षाला उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, वादानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशाराPune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटकDelhi Anil Desaiदिल्लीत मतांचं विभाजन होणार नाही;आपचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा होताBeed Santosh Deshmukh Family : आज बाबा असते तर.. हत्येला 1 महिना उलटला; लेकीची भावूक प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Mohol Case: खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पण पोलिसांनी....,वाचा स्पेशल रिपोर्ट
खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पण पोलिसांनी....,वाचा स्पेशल रिपोर्ट
Torres Scam : टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील
टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील
मालेगावात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्मदाखला, गृह विभागाकडून एसआयटीची घोषणा, समितीच्या अध्यक्षांना पत्रव्यवहारच नाही, तपासाबाबत प्रश्नचिन्ह
मालेगावात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्मदाखला, गृह विभागाकडून एसआयटीची घोषणा, समितीच्या अध्यक्षांना पत्रव्यवहारच नाही, तपासाबाबत प्रश्नचिन्ह
Delhi Assembly Election 2025: अगोदरच उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, संजय राऊत म्हणाले, खरं आहे, आता पृथ्वीराज चव्हाण म्हणतात....
अगोदरच पक्षाला उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, वादानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,....
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
Torres Scam : 13.76 कोटींचं बोगस कर्ज, 75 किलो सोनं,25 किलो चांदी बेकायदेशीरपणे भारतात, टोरेस घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती 
75 किलो सोनं बेकायदेशीरपणे भारतात, मुंबईतल्या काळंबादेवीतील ज्यूसच्या दुकानाशी कनेक्शन? टोरेस घोटाळ्याप्रकरणी नवी अपडेट
Lamborghini : मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
Embed widget