एक्स्प्लोर

BJP Candidates List 2021: मुख्यमंत्री ममता यांच्याविरोधात शुभेन्दु अधिकारी निवडणूक लढवणार, भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

West Bengal Election BJP Candidates List 2021: सन 2016 मध्ये भाजपला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अवघ्या तीन जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी मात्र भाजपने बंगालमध्ये पूर्णपणे ताकद लावली आहे.

कोलकाता : भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकीसाठी पक्षाने नुकतीच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. टीएमसी सोडून भाजपवासी झालेल्या शुभेन्दु अधिकारी यांना नंदीग्राम येथून तिकीट दिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममधूनच निवडणूक लढवत आहेत. त्याच्याशिवाय क्रिकेटपटू अशोक दिंडा यांना मोयना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा जागांसाठी 27 मार्चपासून 8 टप्प्यात मतदान सुरू होईल.

कोणाला कुठून तिकिट? पहिल्या यादीमध्ये भाजपने आपल्या पक्षाच्या वतीने 56 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, तर सहयोगी आजसूसाठी बाघंडीची जागा सोडली आहे. पहिल्या टप्प्यात खेजरी मतदारसंघातून शांतनु प्रमानिक, झारग्राम येथून सुखमय सत्पती, खडकपूरमधून तपन भुईया, संबंत दास यांना मेदनीपूर येथून तिकीट देण्यात आले आहे, तर आजसूसाठी भाजपने बाघंडीची जागा सोडली आहे. महत्त्वाचे म्हणजे सन 2016 मध्ये भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अवघ्या तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी पक्षाला बंगालमध्ये मोठं यश मिळण्याची आशा आहे. भाजपकडून 200 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

TMC Candidate List 2021: टीएमसीच्या यादीत 114 नवे चेहरे, कार्यकर्ते ममता बॅनर्जींवर नाराज, पोस्टर्स लावले

निवडणूक कधी आहे? पश्चिम बंगाल निवडणुका 8 टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्च रोजी होईल. त्यानंतर 1 एप्रिल, 6 एप्रिल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 22 एप्रिल, 26 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान होईल.

TMC Candidates List 2021 : ममता बॅनर्जींकडून प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलच्या उमेदवारांची यादी जाहीर

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून सर्व उमेदवारांची घोषणा पश्चिम बंगालची सत्ताधारी टीएमसीनेही आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा केली. टीएमसीने 291 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे, तर दार्जिलिंग येथील तीन जागा युतीतील भागीदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी यांनी अनेक खेळाडू आणि अभिनेते-अभिनेत्रींना तिकिटे दिली आहेत. क्रिकेटर मनोज तिवारी हावडाच्या शिवपूर येथून निवडणूक लढवणार आहेत (TMC Celebrity Candidates Name Full List West Bengal Elections 2021)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget