एक्स्प्लोर

TMC Candidates List 2021 : ममता बॅनर्जींकडून प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलच्या उमेदवारांची यादी जाहीर

तृणमूल काँग्रेस अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 291 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली.

कोलकाता : तृणमूल काँग्रेस अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 291 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली.

यादीत नमूद केल्यानुसार ममता बॅनर्जी नंदीग्राममधूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळं भवानीपूर मतदारसंघातून त्या निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. ममता बॅनर्जी यांच्या जागी तृणमूल नेते सोवान चॅटर्जी हे भवानीपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीसुद्धा शिवपूर येथून निवडणूक लढवणार असल्याचं या यादीतून स्पष्ट करण्यात आलं.

आगामी निवडणुकांसाठी तृणमूलकडून 50 महिला उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय 27 नव्या चेहऱ्यांनाही यंदाच्या निवडणुकांमध्ये संधी देण्यात आली आहे. उमेदवारांच्या या यादीत 42 मुस्लिम उमेदरावांचाही समावेश आहे. रासबेहरी मतदारसंघातून देबाशीष कुमार हे निवडणूक लढवणार आहेत. तर, Barrackpore येथून चित्रपट दिग्दर्शक राज चक्रवर्ती निवडणुकीसाठी उभे आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाने जिल्हा परिषद, पंचायतीच्या आरक्षणाचं गणित बदलणार

TMC Candidates List 2021 : ममता बॅनर्जींकडून प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलच्या उमेदवारांची यादी जाहीर TMC Candidates List 2021 : ममता बॅनर्जींकडून प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलच्या उमेदवारांची यादी जाहीर TMC Candidates List 2021 : ममता बॅनर्जींकडून प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलच्या उमेदवारांची यादी जाहीर TMC Candidates List 2021 : ममता बॅनर्जींकडून प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलच्या उमेदवारांची यादी जाहीर TMC Candidates List 2021 : ममता बॅनर्जींकडून प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलच्या उमेदवारांची यादी जाहीर TMC Candidates List 2021 : ममता बॅनर्जींकडून प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलच्या उमेदवारांची यादी जाहीर TMC Candidates List 2021 : ममता बॅनर्जींकडून प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलच्या उमेदवारांची यादी जाहीर

माजी फुटबॉलपटू विदेश बोस Uluberia मतदार संघातून, अभिनेत्री सयानी घोष आसनसोल (दक्षिण) मतदारसंघातून तर अभिनेता सोहन चक्रवर्ती यालाही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळं तृणमूलची एकूण उमेदवारांची फळी पाहता आगामी निवडणुकीमध्ये यशस्वी मोहोर कोणाच्या नावावर उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget