एक्स्प्लोर

Bhandara : भंडाऱ्याच्या नाकाडोंगरीत अश्लील डान्सचा हैदोस, स्टेजवरच मुली विवस्त्र अन् व्हिडीओ व्हायरल

Bhandara Viral Video : अश्लील डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भंडारा पोलीस दलात खळबळ उडाली असून कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. 

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील (Bhandara) तुमसर तालुक्यात गोबरवाही या गावात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अश्लील डान्सचा हैदोस घालण्यात आल्याचं समोर आलं. या कार्यक्रमात अश्लीलतेचा कळस गाठण्यात आल्याचं दिसून आलं. त्यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल (Bhandara Viral Video) होत आहे. पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोबरवाही इथं मंडई निमित्त आयोजित हंगामा कार्यक्रमात विवस्त्रावस्थेतील अश्लील डान्स करण्यात आला. हा कार्यक्रम 17 नोव्हेंबरला पार पडला असून त्याचा व्हिडीओ (Bhandara Tumsar Gobarwahi Dance Viral Video) आता समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी नागपूरच्या आरके डान्स हंगामा ग्रुपच्या (Nagpur RK Hungama Group) तिघांसह कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आणि अश्लील व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करणाऱ्या पाच जणांविरुद्ध कलम 354, 354 ब, 294, 509 भांदवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कार्यक्रमात हजर असतानाही कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून अधिक तपास भंडाऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बागुल करीत आहेत. 

दोन वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही, भिवापूर तालुक्यात अशाच पद्धतीने अश्लील डान्सचे प्रकार घडले होते. तेव्हा पोलिसांनी तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती. मात्र दोषींवर ठोस कारवाई न झाल्यामुळे आता तसेच प्रकार भंडारा जिल्ह्यात होत असल्याचे समोर आले आहे.

यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल 

1) किशोर मनिराम गौपाले, लावणी कार्यक्रमाचे आयोजक रा. नाकाडोंगरी 
2) आर.के. डान्स गृप नागपुर मधील काळा शर्ट घातलेला एक इसम 
3) राम आहाके (संचालक, आर. के. डान्स गृप नागपूर रा. नागपूर)
4) आर.के. डान्स गृप नागपूरचे सदस्य
5) अज्ञात (प्रसार माध्यमात व्हिडीओ क्लीप व्हायरल करनारा इसम).

निलंबित करण्यात आलेले पोलीस कर्मचारी

1) राकेशसिंग सोलंकी (हेड कॉन्स्टेबल)
2) राहुल परतेती (पोलीस शिपाई).

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget