एक्स्प्लोर

Bhandara News : ऑर्डनन्स फॅक्टरीतील स्फोटानंतर मोठा आवाज; दूरवर उडाले प्लांटचे पत्रे; ग्रामस्थांनी सांगितला अनुभव

Bhandara News : भंडाऱ्यातील आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून स्फोट इतका भीषण होता की दुर्घटनेनंतर बिल्डिंगचे पत्रे सुमारे पाचशे ते सातशे मीटर अंतरावर जाऊन पडलेत.

भंडारा : भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. आज (24 जानेवारीला) साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती पुढे आले आहे. या दुर्घटनेत काही कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र ऑर्डनन्स फॅक्टरीकडून (Ordnance Factory) मृतांचा आकडा नेमका किती या अद्याप कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नसताना दुर्घटनेनंतर दोन कामगारांचा मृतदेह बाहेर काढला आहे. तर सध्या घटनास्थळावर पोलीस अधीक्षक, एनडीआरएफ(NDRF), एसडीआरएफ(SDRF) पथक पोहोचला आहे. सकाळी ज्या पाच कामगारांना रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. त्यातील एका कामगाराचा मृत्यू तर, अन्य एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याचे समजतंय. मात्र या दुर्घटनेत (Bhandara Ordnance Factory Blast)  आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 

दरम्यान, हा  स्फोट इतका भीषण होता की दुर्घटनेनंतर एलटीपी प्लांटच्या बिल्डिंगचे पत्रे सुमारे पाचशे ते सातशे मीटर अंतरावर जाऊन पडलेत. सोबतच बिल्डिंगच्या काही स्लॅबच्या भागाचेही तुकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटात दूरवर फेकल्या गेलेत. ज्या ग्रामस्थांनी हा स्फोट अनुभवला त्यांनी या बाबत माहिती देत हा सगळा थरारक अनुभव सांगितला आहे.

दुर्घटनेनंतर दोन कामगारांचा मृतदेह बाहेर काढला

पुढे आलेल्या माहितीनुसार या स्फोटातील दोन कामगारांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या इमारतीत एकूण 14 कामगार काम करीत असल्याची ही माहिती आहे. त्यातील पाच कामगार गंभीर जखमी असून या कामगारांना उपचारासाठी भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरित सात कामगार मलब्याखाली दबून असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. सध्या त्यांचा शोध घेण्यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरी युद्धस्तरावर काम करीत आहे.

दरम्यान, स्फोटामध्ये जखमी झालेल्या सहा लोकांना भंडाराच्या लक्ष रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यापैकी एका जखमीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर उर्वरित पाच जखमींवर उपचार सुरू आहे. तर ब्लास्ट झालेल्या इमारतीच्या मलब्याखाली सहा ते सात कामगार दबून असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. 

उपचारादरम्यान मृत्यू झालेल्याचे नाव :

१) चंद्रशेखर गोस्वामी 

उपचार सुरू असलेल्या जखमींची नाव

१) राजेश बडवाई
२) संजय राऊत 
३) नरेंद्र वंजारी 
४)सुनील यादव 
५) नाव कळालेल नाही....

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Embed widget