एक्स्प्लोर

बीडमध्ये बजरंग सोनावणेंनी गड जिंकला, पंकजा पराभूत; लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर परळीत वाहनांची तोडफोड

Beed Lok sabha Election : वीज पुरवठा बंद असल्याचा फायदा घेत रात्री 12 च्या दरम्यान परळीतील जुन्या गाव भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चाकी,ऑटोच्या काचा फोडल्याने नुकसान झाले आहे.

Beed Lok sabha Election :बीडमध्ये झालेल्या हायव्होल्टेज लढतीत  बजरंग सोनवणे यांनी 7 हजार मतांनी पकंजा मुंडेंचा पराभव केला आहे. शेवटच्या लढतीपर्यंत ही लढत अत्यंत चुरशीची ठरली. मात्र काल रात्री बीडच्या परळी परिसरात रात्री अकराच्या सुमारास अज्ञातांनी रस्त्यावर उभे असलेल्या चार चाकी वाहनांचे अज्ञातांकडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  अज्ञात समाजकंटाकांकडून ऑटो आणि कारच्या काचा फोडण्यात आले. यामध्ये वाहनांचे  मोठ्या प्रमाणावर नुकसान (Beed Crime News) करण्यात आले आहे. 

बीडच्या परळीत काल रात्री अकराच्या सुमारास अज्ञातांनी रस्त्यावर उभे असलेल्या चार चाकी वाहनांचे अज्ञातांकडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. वीज पुरवठा बंद असल्याचा फायदा घेत रात्री 12 च्या दरम्यान परळीतील जुन्या गाव भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चाकी,ऑटोच्या काचा फोडल्याने नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसान झालेले वाहनधारक परळी शहर पोलीस स्टेशन व संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी जमलेले आहेत. 

अज्ञातांवर कारवाई करण्याची मागणी

पाऊस वारा झाल्यानंतर परळी शहरातील लाईट गेली होती आणि त्याच काळात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने रस्त्याच्या समोर पार्किंग मध्ये लावलेले वाहन फोडले आहेत हे नेमके कोणी फोडले कशामुळे फोडले हे अद्याप समजले नाही मात्र या वाहन चालकांनी आता पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असून त्या कोणी व्यक्तीने कृती केल्या त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पंकजा मुंडेंचा पराभव

 राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत बीड विधानसभे मतदारसंघातील आमदार संदीप क्षीरसागर हे सोबत राहिले, या व्यतिरिक्त कोणही बडा नेता नसताना बजरंग सोनवणे यांनी पूर्ण जिल्हा पालथा घातला आणि यापूर्वीच्या राजकीय अनुभवाचा फायदा घेत तीन ते चार आठवड्याच्या मेहनतीवर  सोनवणे यांनी मोठी ताकद निर्माण केली. तब्बल साडेसहा लाखापेक्षा जास्त मते घेऊन बजरंग सोनवणे हे खासदार झाले, मात्र बजरंग सोनवणे यांच्या या खासदारकीच्या प्रवासामध्ये सर्वाधिक मोठा वाटा राहिला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा.  मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरचा लढा उभा राहिला तो बीड परिसरामध्ये मात्र या लढ्याचा सर्वाधिक परिणाम हा बीड जिल्ह्यामध्ये जाणवत होता.

हे ही वाचा :

मराठा आरक्षणाने निवडणुकीची हवा फिरवली! बीडनंतर सोलापूर, माढ्यातही मनोज जरांगे फॅक्टर महायुतीला भोवला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडSanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
Embed widget