एक्स्प्लोर

Beauty Parlors And Salons Rates: केस-दाढी 31 डिसेंबरपर्यंत करुन घ्या, जानेवारीपासून सलून-ब्युटी पार्लरचे दर वाढणार; खिशाला कात्री लागणार!

Beauty Parlors And Salons Rates: सलून आणि ब्युटीपार्लरच्या सध्याच्या दरात किमान 20 ते 30 टक्क्यांची भाववाढ होणार असल्याचं सलून संघटनेकडून सांगण्यात आलं. 

Beauty Parlors And Salons Rates मुंबई: नव्या वर्षात केशकर्तनालय, ब्युटी पार्लर आणि सलूनमधील रेट वाढवण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर (Beauty Parlors And Salons Rates) असोशिएशनने घेतलाय. जानेवारी 2025 पासून ही दरवाढ होणार आहे. वाढती महागाई, जीएसटी महापालिकेने वाढलेलं परवाना शुल्क यामुळे भाववाढ करावी लागत असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. सलून आणि ब्युटीपार्लरच्या सध्याच्या दरात किमान 20 ते 30 टक्क्यांची भाववाढ होणार असल्याचं सलून संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. 

महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय-

1 जानेवारी 2025 या नवीन सालापासून मुंबई सह सर्व महाराष्ट्रात सलूनमधील  हेअर कट, शेविंग त्याचबरोबर इतर सर्व सौंदर्य प्रसाधन कामावरती किमान 20 ते 30 टक्के दरवाढ  करण्यात येणार आहे. याबाबत सलून  व्यवसायिकांनी निर्णय घेतला आहे. वाढती महागाई, जीएसटी, इन्कम टॅक्स ,प्रोफेशनल टॅक्स, महानगरपालिकेच्या वाढती लायसन फी, सलून उपयोगी वस्तू चा वाढता दर ,वाढत चाललेले हप्ते या सर्व आर्थिक विवेंचनात अडकलेला सलून कारागीर या समस्यावर मात करण्यासाठी ही दरवाढ करत असल्याचं  सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

कुठल्या गोष्टींचे दर किती वाढणार? 

हेअर कट- 20 टक्के वाढ 
दाढी- 20 टक्के वाढ
हेअर कलर- 30 टक्के वाढ
क्लीन अप,फेशियल अँड डी टॅन- 30 टक्के वाढ
स्मुथनिंग अँड कॅरीटीन- 30 टक्के वाढ
हेड मसाज, मेनिक्यूर, पेडीक्युर- 30 टक्के वाढ

नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना बसणार जोरदार झटका-

सप्टेंबर २०२४च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2025 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए म्हणजेच महागाई भत्ता 54.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महागाई भत्ता किती मिळणार याची आकडेवारी अजून यायची आहे. केंद्रीय निवृत्ती वेतनधारकांसमोरील आव्हाने ओळखून  80 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन देण्यात येते.

संबंधित बातमी:

Amazon : अमेझॉनच्या विकसित भारत संकल्पनेसाठी दोन मोठ्या योजना, भारतातून जगभरात 80 अब्ज डॉलर्सची निर्यात करणार अन्...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जParbhani Protest : परभणी जिल्हा बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी पेटवले पाईपRahul Patil on Parbhani Protest :  परभणीतील आंदोलनाला हिंसक वळणYogesh Tilekar Mama : वैयक्तिक कारणातून सतिश वाघ यांचा जीव घेतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
Parbhani Band : 'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
Embed widget