एक्स्प्लोर

Baby John Teaser : जॅकी श्रॉफसमोर दिग्गज खलनायकही फेल, 'बब्बर शेर' बनून जग्गू दादा करणार बॉक्स ऑफिसवर धमाका

Jackie Shroff First Look From Baby John : वरुण धवनच्या आगामी बेबी जॉन चित्रपटात अभिनेता जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

Jackie Shroff First Look From Baby John : अभिनेता वरुण धवनच्या आगामी 'बेबी जॉन' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर बेबी जॉन चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. त्याआधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. बेबी जॉन चित्रपटातील जॅकी श्रॉफचा फर्स्ट लूक समोर आला आहे, ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 'बब्बर शेर' जॅकी श्रॉफचा लूक पाहून या चित्रपटाची उत्कंठा आणखी वाढली आहे.

जॅकी श्रॉफसमोर दिग्गज खलनायकही फेल

वरुण धवनच्या बेबी जॉन चित्रपटात अभिनेत जॅकी श्रॉफ खलनायक 'बब्बर शेर'च्या भूमिकेत दिसणार (Jackie Shroff First Look From Baby John Movie) आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर  जग्गू दादाच्या लूकचा टीझर निर्मात्यांनी शेअर केला आहे. ज्यामध्ये जॅकी श्रॉफचं रौद्र रुप दिसत आहे. लांब पांढरे केस आणि चेहऱ्यावरचे गंभीर हावभाव असा जॅकी श्रॉफचा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. कॅलिस दिग्दर्शित बेबी जॉन चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षक आता चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

'बब्बर शेर' बनून जग्गू दादा करणार धमाका

वरुण धवनचा आगामी चित्रपट 'बेबी जॉन' यंदाच्या ख्रिसमसला ॲक्शन एंटरटेंनमेंट घेऊन येणार असल्याचं मानलं जात आहे. अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. याचित्रपटातील वरुण धवनचा लूक आधीच समोर आला आहे आणि आता निर्मात्यांनी जॅकी श्रॉफचा घातक अवतारही प्रेक्षकांसमोर आणला आहे. जिओ स्टुडिओजने दसऱ्याच्या मुहूर्तावर 'बेबी जॉन' चित्रपटातील अभिनेता जॅकी श्रॉफचा किलर लूक उघड केला. ज्यामध्ये जॅकू श्रॉफचा लूक थरकाप उडवणारा आहे. या हाय-ऑक्टेन ॲक्शन चित्रपटात अभिनेता जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

पोस्टरमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ लांब केस, जुनी अंगठी आणि गळ्यात चैन घातलेला दिसत आहे. 'बेबी जॉन' चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच वरुण धवन जबरदस्त ॲक्शन चित्रपटात दिसणार आहे. कॅलिस दिग्दर्शित 'बेबी जॉन' हा एक मेगा-बजेट चित्रपट आहे.

'बेबी जॉन' चित्रपटातील जॅकी श्रॉफचा फर्स्ट लूक

View this post on Instagram
 
A post shared by VarunDhawan (@varundvn)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

VIDEO : बाबा सिद्दीकींची हत्या, सलमान खानला अश्रू अनावर, रडत-रडत रुग्णालयात दाखल; बिग बॉस 18 चं शूटही केलं रद्द

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
Meaning of Pur in City Name : नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
Sweetcorn Success: नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde speech Vidhan Sabha : नाना वाचले, बाबा गेले, विरोधकांना धुतलं, फडणवीसही हसू लागले!Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : नाना धन्यवाद, नार्वेकर पुन्हा आले,पहिल्याच भाषणात चौकार-षटकारKolhapur Kognoli Toll Naka : ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोगनोळी टोल नाक्यावर रोखलंRahul Narvekar Vidhansabha speaker: विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची निवड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
Meaning of Pur in City Name : नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
Sweetcorn Success: नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
Sanjay Raut : मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
Jayant Patil Speech: देवेंद्र फडणवीसांमध्ये 5 वर्षांत आमुलाग्र बदल घडलाय; चाणाक्ष जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 'ती' गोष्ट हेरली
देवेंद्र फडणवीसांमध्ये 5 वर्षांत आमुलाग्र बदल घडलाय; चाणाक्ष जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 'ती' गोष्ट हेरली
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान; आजवर कुणाकुणाला मिळाले पद?
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणारे दुसरे; तर पहिले कोण?
Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंनी पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला हात घातला, देवेंद्र फडणवीसही हसायला लागले
नाना वाचले, बाबा गेले, एकनाथ शिंदेंनी मविआला धू धू धुतलं, फडणवीसही हसू लागले!
Embed widget