एक्स्प्लोर

Manasi Tata: कोण आहे मानसी? टाटा कुटुंबातील सून, सोपवण्यात आली टोयोटा कंपनीची जबाबदारी

Manasi Tata: विक्रम किर्लोस्कर (Vikram Kirloskar)  यांच्या निधनानंतर किर्लोस्कर समूहाने कंपनीची धुरा मानसी टाटा (Manasi Tata) यांच्याकडे सोपवली आहे.

Manasi Tata: विक्रम किर्लोस्कर (Vikram Kirloskar)  यांच्या निधनानंतर किर्लोस्कर समूहाने कंपनीची धुरा मानसी टाटा (Manasi Tata) यांच्याकडे सोपवली आहे. मानसी टाटा (Mansi Tata) यांच्या नियुक्तीची माहिती किर्लोस्कर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडने (Kirloskar Systems Private Limited) दिली. कंपनीने मानसी (Manasi Tata)  यांची किर्लोस्कर जॉईंट व्हेंचर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मानसी टाटा (Manasi Tata) यांच्या किर्लोस्कर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड (KSPL) मध्ये नियुक्तीबाबत माहिती देताना सांगण्यात आले आहे की, त्यांना तात्काळ प्रभावाने कंपनीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विक्रम किर्लोस्कर (Vikram Kirloskar) यांचे 2022 मध्ये निधन झाले. तेव्हापासून त्यांची एकुलती एक मुलगी मानसी (Manasi Tata)  कंपनीचे नेतृत्व करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

या नियुक्तीनंतर मानसी टाटा (Manasi Tata)  टोयोटा इंजिन इंडिया लिमिटेड (TIEI), किर्लोस्कर टोयोटा टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड (KTTM), टोयोटा मटेरियल हँडलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (TMHIN), आणि Daeno Kirloskar Industries Pvt Ltd (DNKI) च्या प्रमुख असतील. मुलगी मानसी (Manasi Tata)  व्यतिरिक्त विक्रम किर्लोस्कर यांच्या पत्नी गीतांजली किर्लोस्कर किर्लोस्कर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Who is Mansi Tata? कोण आहे 32 वर्षीय मानसी टाटा?

मानसी (Manasi Tata Kirloskar)  या आधीच त्यांच्या वडिलांच्या कंपनीत कार्यकारी संचालक आणि सीईओ आहेत. त्यांनी अमेरिकेतील रोडे आयलँड स्कूल ऑफ डिझाईनमधून पदवी मिळवली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपल्या वडिलांना कंपनीत मदत करायला सुरुवात केली. 2019 मध्ये त्यांनी नोएल टाटा यांचा मुलगा नेव्हिल टाटासोबत (Neville Tata) लग्न केले. नोएल टाटा हे रतन टाटा (Ratan Tata) यांचे सावत्र भाऊ आहेत. व्यवसायाव्यतिरिक्त मानसी (Manasi Tata) यांना चित्रकलेची खूप आवड आहे. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचे पहिले चित्र प्रदर्शन झाले होते. याशिवाय त्यांना पोहण्याची खूप आवड आहे. मानसी (Manasi Tata) आणि त्यांचे कुटुंब अतिशय साधे जीवन जगतात. टाटा कुटुंबाची सून असूनही त्या लो प्रोफाइल आयुष्य जगात आहेत.

Ratan Tata Vikram Kirloskar Friendship : रतन टाटा यांच्याशी खास नातं 

रतन टाटा (Ratan Tata) आणि विक्रम किर्लोस्कर यांच्यात घट्ट नातं होतं. व्यवसायात दोघेही प्रतिस्पर्धी असले तरी दोघांमध्ये मैत्री आणि नातं होतं. विक्रम यांची मुलगी मानसी (Manasi Tata) यांचा  विवाह रतन टाटा (Ratan Tata) यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांचा मुलगा नेव्हिल टाटा यांच्याशी झाला आहे. 2019 मध्ये दोघांनी अत्यंत साधेपणाने आणि खाजगी कार्यक्रमात सप्तपदी घेतली. या लग्नानंतर विक्रम आणि रतन टाटा हे व्याही झाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Embed widget