एक्स्प्लोर

Best Selling Bikes : 'या' बाईक्सना मिळतेय भारतीयांची पसंती; नेमके कारण काय?

Best Selling Bikes : या ठिकाणी ज्या बाईक्सची नावे नमूद केली आहेत त्या बाईक्स देशभरातील लोकांना फार आवडतात. या ठिकाणी त्यांची किंमतसुद्धा देण्यात आली आहे.

Best Selling Bikes : तुम्हीसुद्धा बाईक प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमच्यासाठी चांगल्या आणि कमी पैशांत परवडणाऱ्या कोणत्या बाईक्स आहेत. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊयात.

Hero Splendor Plus : हिरो स्प्लेंडर प्लस एप्रिलमध्ये लोकांना खूप आवडली होती. देशभरात 2,34,085 लोकांनी ती खरेदी केली आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 67,030 रुपये आहे. कंपनीने अलीकडेच स्प्लेंडर प्लस XTEC हा नवीन प्रकार लॉन्च केला आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 72,900 रुपये आहे. हे 60 kmpl पर्यंत मायलेज देते. सेलमध्ये ही बाईक आघाडीवर आहे.  

Honda CB Shine : एप्रिलमध्ये 1,05,413 लोकांनी Honda CB Shine खरेदी केली होती. त्याची एक्स-शोरूम किंमत 75,185 रुपये आहे. यात 124 सीसी इंजिन आहे. ही बाईक 55 kmpl पर्यंत मायलेज देते. त्याचे इंजिन 10.59 bhp पॉवर जनरेट करते. ही बाईक सेलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

HF Deluxe : एचएफ डिलक्सच्या कंपनीने एप्रिल महिन्यात 1,00,601 युनिट्सची विक्री केली होती. ही तिसरी सर्वाधिक विक्री होणारी बाईक ठरली. त्याची एक्स-शोरूम किंमत 52,256 रुपयांपासून सुरू होते आणि 63,754 रुपयांपर्यंत जाते. हे 97.2 सीसी इंजिनद्वारे समर्थित आहे आणि ते एका लिटर पेट्रोलमध्ये 65 किमी मायलेज देते.

Bajaj Pulsar : बजाज पल्सरच्या कंपनीने एप्रिल 2022 मध्ये 46,040 युनिट्सची विक्री केली होती. त्याची किंमत एक्स-शोरूम 78,495 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत 125 सीसी मॉडेलसाठी आहे. ते एका लिटर पेट्रोलमध्ये 50 किमीपर्यंत जाऊ शकते. ही बाईक चौथ्या क्रमांकावर आहे. 

Bajaj Platina : बजाज प्लॅटिना ही बजाजची मायलेज बाइक आहे. कंपनीने एप्रिल 2022 मध्ये 35,467 बाईक विकल्या आणि या यादीत ती पाचव्या क्रमांकावर आहे. हे 100 cc आणि 110 cc इंजिनसह येते. 100 cc Platina ची किंमत 52,844 रुपये एक्स-शोरूम पासून सुरू होते. याचे मायलेज 72 kmpl पर्यंत आहे. त्याच वेळी, 110 cc Platina ची किंमत 64,547 रुपये एक्स-शोरूम आहे. ते एका लिटर पेट्रोलमध्ये 70 किमी अंतर पार करते. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget