एक्स्प्लोर

Upcoming Cars in August: ऑगस्टमध्ये लॉन्च होणार 'या' जबरदस्त कार, पाहा संपूर्ण लिस्ट

New Upcoming Cars: या महिन्यात देशात अनेक जबरदस्त कार लॉन्च होणार आहेत.

New Upcoming Cars: या महिन्यात देशात अनेक जबरदस्त कार लॉन्च होणार आहेत. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला या महिन्यात बाजारात येणाऱ्या कारच्या यादीबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीनुसार स्वतःसाठी सर्वोत्तम कार निवडू शकता.

New Maruti Suzuki Alto

मारुती सुझुकीच्या या कराल गेल्या अनेक वर्षांपासून लोकांची पसंती आहे. मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी ही एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या महिन्यात 18 ऑगस्ट रोजी या कारचा नवीन अवतार सादर करणार आहे. आगामी सणासुदीच्या हंगामात याची विक्री सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही कार सध्याच्या मॉडेलपेक्षा आकाराने मोठी असेल आणि याची किंमत सुमारे 3.5 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

Toyota Hyryder

टोयोटाची ही एसयूव्ही लवकरच लॉन्च होणार आहे. कंपनी याची किंमतही कमी ठेवू शकते. या आगामी कारची किंमत 9.5 लाख रुपयांपर्यंत असण्याचा अंदाज आहे. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एलईडी हेडलॅम्प, कनेक्टेड तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक सनरूफ तसेच अनेक ड्रायव्हिंग मोड्स सारखे फीचर्स मिळतील. 

Mahindra Born EV

महिंद्रा आपली पहिली 'बॉर्न इलेक्ट्रिक' SUV चे 15 ऑगस्ट 2022 अनावरण करणार आहे. महिंद्रा लॉन्च करणार असलेल्या पाच इलेक्ट्रिक कार पैकी ही एक असणार आहे. महिंद्राची 'बॉर्न इलेक्ट्रिक' एसयूव्ही कार कंपनी 2027 पर्यंत बाजारात आणणार आहे.

दरम्यान, मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) युरोपमध्ये नेक्स्ट जेन सुझुकी स्विफ्टची (Swift) टेस्टिंग सुरू केली आहे. मारुती या हॅचबॅकचे नवीन मॉडेल या वर्षाच्या अखेरीस जागतिक बाजारात लॉन्च करू शकते. ही कार भारतात 2023 च्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते. ही कार हायब्रिड पॉवरट्रेनसह येईल. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Toyota ची नवीन अर्बन क्रूझर हायराइडर 25,000 रुपयांना बुक करू शकता, जाणून घ्या सविस्तर
Maruti Suzuki भारतात लॉन्च करणार नवीन एसयूव्ही, मिळणार दमदार इंजिन
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! Royal Enfield भारतात लॉन्च करणार 6 नवीन बाईक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok - Sreejaya Chavan Majha Katta : कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; चव्हाण बाप-लेक 'माझा कट्टा'वरGondia Mobile Bomb :  तुमच्या खिशात बॉम्ब? मोबाईल वापरण्यांनी ही बातमी पाहाचParag Shah Wheelchair : व्हिलचेअरवर बसून पराग शाह विधानभवनात दाखलSpecial Report Beed Fake Medicine : विषारी डोस! सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Embed widget