एक्स्प्लोर

Maruti Suzuki भारतात लॉन्च करणार नवीन एसयूव्ही, मिळणार दमदार इंजिन

Maruti Suzuki Upcoming Suv 2022: वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच आपली नवीन एसयूव्ही घेऊन येत आहे. कंपनीने अलीकडेच आपली अपग्रेडसह Brezza लाँच केली होती.

Maruti Suzuki Upcoming Suv 2022: वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच आपली नवीन एसयूव्ही घेऊन येत आहे. कंपनीने अलीकडेच आपली अपग्रेडसह Brezza लाँच केली होती. आता कंपनी आपली नवीन जिमनी (Jimny) मध्यम आकाराची SUV आणण्यासाठी तयारी करत आहे. मारुती 20 जुलै रोजी आपली नवीन कार प्रदर्शित करेल. त्यानंतर ही कार 2022 मध्येच सणासुदीच्या जवळ बाजारात लॉन्च केली जाईल. मारुती सुझुकीला पुन्हा एकदा 50 टक्के भारतीय कार मार्केट कॅप्चर करायचे आहे.  

या अपकमिंग एसयूव्हीबद्दल माहिती देताना मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ संचालक (मार्केटिंग आणि विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, कंपनीला त्यांच्या जिमनी एसयूव्हीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मारुती जिमनी 2022 ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली होती. दरम्यान ही कार भारतात 5-डोअर प्रकारात लॉन्च करू केली जाऊ शकते. सध्या मारुती सुझुकी जिमनीची अपेक्षित किंमत, स्पेक्स आणि लॉन्च टाइमलाइनवर काम करत आहे.

एका रिपोर्टनुसार, मारुती जिमनीची 5-डोअर प्रकारात 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आणि AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) प्रणालीसह दिली जाऊ शकते. हे उत्सर्जन कमी करण्यासाठी सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह दिले जाऊ शकते. एसयूव्हीच्या 5-डोअर प्रकारामध्ये कमी श्रेणीचे ट्रान्सफर गियर आणि 3-लिंक रिजिड एक्सल सस्पेंशन मिळेल. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक युनिट्सचा समावेश असेल. तथापि, भारतीय ग्राहकांच्या गरजेनुसार कंपनी ही कार वेगळ्या पद्धतीने ट्यून करू शकते.

ही कार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तीन आणि पाच डोअर व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिमनीची जपानी आवृत्ती 1.5-लिटर VVT पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जी 102 Bhp पॉवर आणि 130 Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget