एक्स्प्लोर

'या' आहेत देशातल्या तीन सर्वात दमदार स्कूटर; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Best Scooter In India: भारतात स्कूटरचा एक मोठा ग्राहक वर्ग आहे. यामध्येच जास्त स्पेस असलेले स्कूटर हे भारतीयांच्या अधिक पसंतीस उरतात.    

Best Scooter In India: भारतात स्कूटरचा एक मोठा ग्राहक वर्ग आहे. यामध्येच जास्त स्पेस असलेले स्कूटर हे भारतीयांच्या अधिक पसंतीस उरतात. अशातच आता टू-व्हीलर बनवणाऱ्या कंपन्या पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश आणि नवीन फीचर्सने सुसज्ज असलेले स्कूटर बनवतात. यातच जर तुम्ही नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेले टॉप 3 स्कूटरबद्दल सांगणार आहोत. 

Activa 6G

Activa च्या स्कूटर्सना भारतात खूप पसंती दिली जाते, म्हणूनच कंपनी दरवर्षी या स्कूटरमध्ये काहीतरी नवीन अपडेट करत असते. Activa 6G सध्या भारतातील सर्वात पॉवरफूल स्कूटरपैकी एक आहे. यात आधुनिक फीचरमध्ये फ्युएल फिलर कॅप बाहेर देण्यात आले आहे. ज्यामुळे इतर स्कूटरपेक्षा ही अधिक प्रगत बनते. Honda Activa 6G मध्ये 110cc, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे 5,500rpm वर 8,000rpm आणि 7.68bhp आणि 8.84Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. ही सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. याची एक्स-शोरूम किंमत 70,569 रुपये ते 77,997 रुपये इतकी आहे. 

Suzuki Access 125

सुझुकी अ‍ॅक्सेस 125 मध्ये ते सर्व आहे, जे एका फॅमिली स्कूटरमध्ये असायला हवं. बीएस 6 अपडेटसहा सुझुकी अ‍ॅक्सेस 125 आधीपासूनच आणखी प्रगत आणि अधिक मायलेज देणारी स्कूटर बनली आहे. सुझुकी Cons क्सेस 125 मध्ये 124 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 6,750 आरपीएम वर 8.6 बीएचपी आणि 5,500 आरपीएम वर 10 एनएम टॉर्क तयार करते. याची एक्स शोरूम किंमत 58,249 रुपयांपासून सुरू होऊन 90,576 रुपयांपर्यंत जाते.

टीव्ही ज्युपिटर

टीव्हीएस ज्युपिटर एक उत्तम कौटुंबिक अनुकूल स्कूटर आहे. तुम्ही जर 110 सीसी सेगमेंटमध्ये एक उत्कृष्ट स्कूटर शोधत असाल, तर टीव्हीएस स्कूटर हा एक उत्तम पर्याय आहे. यात टीव्हीएस ज्युपिटरचे इंजिन बीएस 6 चे समर्थन करते. हे इंजिन 7,500 आरपीएम वर 7.8 बीएचपी आणि 8.8 एनएम पीक टॉर्क 5,500 आरपीएम वर जनरेट करते. 

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget