एक्स्प्लोर

Royal Enfield Bullet 350 : नवीन जनरेशन Royal Enfield Bullet 350 लवकरच होणार लॉन्च; 'या' बुलेटला देणार जबरदस्त टक्कर

New Generation Royal Enfield Bullet 350 : ही बाईक नुकतीच लॉन्च झालेल्या ट्रायम्फ स्पीड 400 ला टक्कर देऊ शकते. या बाईकमध्ये 398.15 cc BS6 इंजिन उपलब्ध आहे.

New Generation Royal Enfield Bullet 350 : दिग्गच दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) च्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. या बाईकचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. रॉयल एनफील्डच्या सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक, बुलेट 350 मध्ये लवकरच एक मोठं अपडेट पाहायला मिळणार आहे. कंपनी या बाईकची  किंमत 1 सप्टेंबर रोजी जाहीर करणार आहे. ही बाईक रॉयल एनफिल्डच्या नवीन आणि अपडेट J-प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यात एक स्मूद 349cc इंजिन मिळेल, जे क्लासिक 350, Meteor 350 आणि Hunter 350 मध्ये देखील वापरले जाते.

इंजिन कसं आहे?

रॉयल एनफिल्डचे नवीन 349cc J-प्लॅटफॉर्म इंजिन पूर्वीचे 346cc UCE इंजिन बदलेल जे 2010 पासून बुलेट 350 चालवत होते. सध्याची बुलेट 350 ही रॉयल एनफिल्डची या जुन्या UCE इंजिनसह येणारी शेवटची बाईक आहे. आउटपुटचे आकडे अद्याप समोर आलेले नसले तरी, कंपनीच्या इतर मॉडेल्सप्रमाणेच याला जवळपास 20 hp पॉवर आणि 27 Nm टॉर्क मिळण्याची अपेक्षा आहे.

बाईकची डिझाईन कशी आहे?  

अपडेटेड बुलेट 350 मध्ये क्लासिक 350 सारखे अनेक फिचर्स दिसतील. दोन्ही समान इंजिन आणि चेसिस सामायिक करतील, जरी किरकोळ डिझाईन बदल पाहिले जाऊ शकतात. नवीन बुलेटमध्ये सिंगल-पीस सीट उपलब्ध असेल. यात नवीन टेल-लॅम्प, चौकोनी आकाराचा बॅटरी बॉक्स आणि नवीन हेडलाईट डिझाईन मिळेल. नवीन बुलेट 350 फ्युएल टँक आणि साईड पॅनल्सवर ट्रेडिशनल, हाताने पेंट केलेले पिनस्ट्राइप्स आहेत. 

किती खर्च येईल?

नवीन Bullet 350 च्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत यात सुमारे 10,000-12,000 रुपयांची वाढ केली जाणार आहे. तसेच, बाजारात ट्रायंफ आणि हार्ले-डेव्हिडसनच्या नवीन मॉडेल्सना स्पर्धा मिळाल्यानंतर, रॉयल एनफिल्ड या बाईकची किंमत लॉन्च करू शकते. गेल्या वर्षी हंटर 350 लाँच करण्यापूर्वी कंपनीसाठी हे एंट्री लेव्हल मॉडेल होते. तसेच, अपडेटेड बुलेट 350 ची किंमत हंटर 350 आणि क्लासिक 350 च्या किंमतींमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.

कोणत्या बाईकशी स्पर्धा करणार?  

Royal Enfield Bullet 350 ही बाईक नुकतीच लॉन्च झालेल्या ट्रायम्फ स्पीड 400 शी टक्कर देऊ शकते. या बाईकमध्ये 398.15 cc BS6 इंजिन उपलब्ध आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.33 लाख रुपयांपासून सुरू होते.

महत्त्वाच्या बातम्या : 

Bike Comparison : Honda SP160, Apache RTR 160 की Pulsar 150 मध्ये कोणती बाईक सर्वात बेस्ट? वाचा A to Z माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Nilesh Lanke Family : लेकामुळे आज दिल्लीत आलो! निलेश लंके यांच्या आई-वडिलांची भावुक प्रतिक्रियाRahul Gandhi: विरोधक एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतीलABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNeet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Embed widget