एक्स्प्लोर

Electric Scooter: 190km ची रेंज देते 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत फक्त...

NIJ Accelero+: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या स्कूटरचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात सादर करत आहेत.

NIJ Accelero+: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या स्कूटरचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात सादर करत आहेत. अशातच भारतीय बाजारात एक दमदार इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झाली आहे. आग्रा येथील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक NIJ ऑटोमोटिव्हने आपली Accelero+ इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत 53,000 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत बॅटरी पॅकनुसार 98,000 रुपयांपर्यंत जाते. यात वाल्व रेग्युलेटेड लीड-ऍसिड (VRLA) आणि लिथियम फेरो फॉस्फेट (LFP) बॅटरी पॅकचा पर्याय मिळतो. कंपनीने याचे अनेक व्हेरिएंट सादर केले आहेत.

रेंज आणि चार्जिंग 

NIJ Accelero+ मध्ये तीन राइडिंग मोड मिळतात. यातच इको मोडमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्जिंगवर 190 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. मात्र शहरी रस्त्यांवर याची इतकी रेंज मिळणार नाही. याच्या LFP बॅटरी पॅकमध्ये 1.5kW (48V), 1.5kW (60W) आणि ड्युअल बॅटरी 3kW (48V) चा पर्याय मिळतो. लीड-अॅसिड बॅटरी पॅक 3A पॉवर सॉकेटसह 6 ते 8 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज केला जाऊ शकतो. तसेच लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी पॅक 6A सॉकेटमधून 3 ते 4 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होऊ शकतो.

फीचर्स 

NIJ Accelero+ मध्ये कंपनीने इम्पीरियल रेड, ब्लॅक ब्युटी, पर्ल व्हाइट आणि ग्रे टच कलर पर्याय दिले आहेत. या स्कूटरला ड्युअल एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि बूमरँग स्टाइल एलईडी इंडिकेटर देण्यात आले आहे. यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर, यूएसबी चार्जिंग, रिव्हर्स असिस्ट आणि चार्जिंग पोर्ट सारखे फीचर्स ग्राहकांना मिळणार आहेत. भारतीय बाजारात याची स्पर्धा Ather 450X, Bajaj Chetak Electric, TVS iQube, PURE EV ETrance Neo, Ampere Zeal Hreo Electric Photon आणि Pure EV EPluto 7G सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी असेल.

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
Embed widget