एक्स्प्लोर

Honda Shine 125 पुन्हा एकदा भारतीयांची पहिली पसंत, बनवला हा नवीन रेकॉर्ड

Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने घोषणा केली आहे की,  कंपनीची बाईक शाईन 125 cc (Honda Shine 125) ने 20 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री करून नवीन विक्रम केला आहे.

Honda Shine 125 Sales Report: Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने घोषणा केली आहे की,  कंपनीची बाईक शाईन 125 cc (Honda Shine 125) ने 20 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री करून नवीन विक्रम केला आहे. कंपनीने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या मध्यवर्ती राज्यांमध्ये ही विक्री केली आहे. गेल्या 6 वर्षांत ग्राहकांनी 10 लाखांहून अधिक मोटारसायकल खरेदी केल्याचेही कंपनीने सांगितले आहे. कंपनीनेने सांगितले आहे की, त्यांच्या शाईन कम्युटर बाईक, 125cc च्या सेगमेंटमध्ये 50% पेक्षा जास्त मार्केट शेअर आहे. या बाईकने आधीच भारतात 10 लाख ग्राहकांचा टप्पा गाठला आहे. 

कंपनीच्या या यशाबद्दल बोलताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि सीईओ अत्सुशी ओगाटा म्हणाले, “आम्ही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडमधील आमच्या ग्राहकांचे आभारी आहोत. 125cc मोटारसायकल सेगमेंटमध्ये वाढत्या मागणीसह, Honda Shine ने खरोखरच आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली ऑफर आणली आहे.” ओगाटा पुढे म्हणाले की, आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीकडे 1200 पेक्षा जास्त Honda 2 व्हीलर टचपॉईंट असून आम्ही ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच तयार असतो.

होंडा शाइनला याआधी 125cc सेगमेंटमध्ये 29 टक्के वार्षिक वाढीसह सर्वाधिक पसंतीचा पर्याय म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. मोटरसायकल 125cc इंजिनद्वारे समर्थित आहे. जी 7,500 rpm वर 10.72 Bhp ची कमाल पॉवर आणि 6,000 rpm वर 10.9 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याच्या इंजिनला पाच-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. दरम्यान, कंपनी फ्लेक्स इंधनावर आधारित मॉडेल सादर करण्यावर काम करत असल्याची माहिती आहे. ही बाईक 2023 पर्यंत भारतीय बाजारात दिसू शकते. कॉम्प्युटर बाईकक्सप्रमाणेच काही निवडक मॉडेल्स आंतरराष्ट्रीय बाजारात सादर करण्याची कंपनीची योजना आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Embed widget