एक्स्प्लोर

Honda CB300F भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Honda Cb300r launch in india: Honda CB300F भारतात 2.26 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ग्राहक कंपनीच्या बिगविंग शोरूम आणि वेबसाइटवर जाऊन ही बाईक बुक करू शकतात.

Honda Cb300r launch in india: Honda CB300F भारतात 2.26 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ग्राहक कंपनीच्या बिगविंग शोरूम आणि वेबसाइटवर जाऊन ही बाईक बुक करू शकतात. Honda CB300F दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आआली आहे. ज्यात Deluxe आणि Deluxe Pro प्रकारचा समावेश आहे. यांची किंमत टॉप व्हेरियंटसाठी 2.29 लाख रुपये आहे. 

इंजिन 

कंपनीने CB300F मध्ये 286 cc, सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 24.13 bhp पॉवर आणि 25.6 Nm टॉर्क जनरेट करते, याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. यात सेफ्टीसाठी असिस्ट स्लिपर क्लच देण्यात आला आहे. सोबतच यात ड्युअल चॅनल एबीएस देखील आहे. यासोबतच यात स्प्लिट सीट आणि गोल्डन फ्रंट सस्पेन्शन देण्यात आले आहे. ज्यामुळे याचा लूक आणखी चांगला दिसतो. Honda CB300F मध्ये समोर 276 mm चा डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 220 mm चा डिस्क ब्रेक आहे.

फीचर्स 

Honda CB300F ला सर्व बाजूंनी एलईडी दिवे आणि संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. यात Honda RoadSync फीचर देण्यात आले आहे. जे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे अनेक काम करते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही कॉल, मेसेज, संगीत, नेव्हिगेशन आणि हवामानाची माहिती मिळवू शकता. हे हँडलवरील स्विचसह ऑपरेट केले जाऊ शकते.

याच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, Honda CB300F ला मस्क्युलर आणि टोन्ड टँक देण्यात आला आहे. जो बाईकला जबरदस्त लूक देतो. यात कॉम्पॅक्ट मफलर आणि व्ही-आकाराच्या अलॉय व्हीलसह स्प्लिट सीट मिळते. यात पुढील बाजूस सस्पेंशनसाठी USD फोर्क्स आणि मागील बाजूस 5-स्टेप अॅडजस्टेबल मोनो शॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. तसेच यात मागील बाजूस 150 मिमी रुंद रेडियल टायर देण्यात आले आहे. 

चांगल्या रायडिंगसाठी या बाईकमध्ये इंजिन स्टार्ट स्टॉप स्विच, टाकीवरील की, USB-C फोन चार्जर देण्यात आला आहे. Honda CB300F स्पोर्ट्स रेड, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात 14.1 लीटरची इंधन टाकी असून याचे वजन 153 किलो आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा

मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार

सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप

Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली

Embed widget