एक्स्प्लोर

Royal Enfield : दमदार फिचर्स घेऊन लवकरच बाजारात येणार Hunter 350; पाहा फर्स्ट लूक

Royal Enfield Hunter 350 First Image : प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड हंटर 350 चा लूक रिव्हील करण्यात आला आहे.

Royal Enfield Hunter 350 First Image : प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डचे (Royal Enfield) एमडी, सिद्धार्थ लाल यांनी हंटर 350 चा लूक रिव्हील केला आहे. 7 ऑगस्टला ही बुलेट भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे. रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये 14.87kW म्हणजेच 20.2 hp चे पॉवर आउटपुट असेल. हंटर 350 चा व्हीलबेस 1,370 मिमी आणि लांबी 2055 मिमी देण्यात आली आहे. आणखी काय नवीन फिचर्स आहेत ते जाणून घेऊयात.     

Royal Enfield Hunter 350 चा लूक : 

दाखविण्यात आलेल्या मॉडेलमध्ये ड्युअल-टोन फिनिश आहे. क्लासिक 350 आणि Meteor 350 वर वापरलेले इंजिन सारखेच असले तरी, ब्रँडने रायडर्सच्या नवीन विभागाला लक्ष्य करून डिझाईनच्या दृष्टीने काही बदल केले आहेत.   

Royal Enfield Hunter 350 फिचर्स : 

Royal Enfield Hunter 350 च्या कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाल्यास एनफील्ड हंटर ड्युअलटोन आणि सिंगल टोन कलर्ससह येईल. यामध्ये एकूण 8 प्रकार येतील. काही कलर त्यांच्या अॅपद्वारे विशिष्ट आहेत तर टॉप-एंड व्हेरियंटला ड्युअल-टोन कलर मिळतील. बाईकवरील लहान आणि उंचावलेला सायलेन्सर आणि मागील चाकाचा उंचावलेला मडगार्ड देखील याला रोडस्टर लूक देतो. डिझाईननुसार पाहिल्यास, हंटर क्लासिक आणि Meteor या दोन्हीपेक्षा लांबी आणि उंचीने लहान असणार आहे. तसेच, 20.2 bhp आणि 27 Nm टॉर्कसह अपेक्षित 5-स्पीड गिअरबॉक्स देखील मिळेल. Royal Enfield Hunter 350 ही वजनाने हलकी असल्यामुळे या बुलेटकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.    

किंमत? 

आगामी Royal Enfield Hunter 350 बाजारात आल्यानंतर Honda CB 350 RS, TVS Ronin आणि Jawa 42 या बाईकबरोबर स्पर्धा करेल. या बुलेटची किंमत क्लासिक 350 आणि Meteor 350 च्या खाली असण्याची अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांतच ही बुलेट लॉन्च होणार आहे. त्यामुळे या बुलेट संदर्भात अधिक डिटेल्स मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Embed widget