एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Hero ची नवीन बाईक Xpulse 200T 4V भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Hero XPulse 200T 4V launched in India: देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक Hero MotoCorp ने आपली नवीन बाईक XPulse 200T 4V देशात लॉन्च केली आहे.

Hero XPulse 200T 4V launched in India: देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक Hero MotoCorp ने आपली नवीन बाईक XPulse 200T 4V देशात लॉन्च केली आहे. नवीन मॉडेल अधिक पॉवरफुल फोर-वाल्व्ह इंजिन आणि काही कॉस्मेटिक बदलांसह सादर करण्यात आली आहे. मुंबईत या बाईकची एक्स-शोरूम किंमत  1,25,726 रुपये आहे. कंपनीने यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Hero XPulse 200T 4V launched in India: कसं आहे इंजिन?

नवीन Hero XPulse 200T 4V ला पॉवर देण्यासाठी 200cc BSVI 4 वॉल्व्ह ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे 8,500 rpm वर 19.1PS ची पॉवर आणि 6500 rpm वर 17.3 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. Xpulse 200T 2V च्या तुलनेत, नवीन इंजिन अनुक्रमे 0.7bhp आणि 0.2Nm अधिक पॉवर आणि टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, हे 4 व्हॉल्व्ह ऑइल-कूल्ड इंजिन बाईकची कार्यक्षमता अधिक वेगाने सुधारते. नवीन 5-स्पीड गिअरबॉक्स युनिटला एक प्रगत अॅडव्हान्स रेशिओ मिळते. या बाईकमध्ये 37mm फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस 7-स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक सस्पेंशन देण्यात आले आहे.

Hero XPulse 200T 4V launched in India: सस्पेंशन 

ब्रेकिंगसाठी नवीन Hero XPulse 200T 4V ला सिंगल-चॅनल ABS सोबत 276mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 220mm रियर डिस्क ब्रेक मिळतो. Xpulse 200T 4V 17-इंच कास्ट-अलॉय व्हीलवर धावते. याच्या पुढील आणि मागील बाजूस अनुक्रमे 100/80 आणि 130/70 सेक्शन टायर मिळतात.

Hero XPulse 200T 4V launched in India: फीचर्स 

नवीन XPulse 200T 4V बाईक स्पोर्ट्स रेड, मॅट फंक लाइम यलो आणि मॅट शील्ड गोल्ड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे क्रोम रिंगसह वर्तुळाकार पूर्ण एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी पोझिशन लॅम्पसह येते. बाईकला रंगीत व्हिझर, फ्रंट फोर्क गेटर्स, रंगीत सिलेंडर हेड आणि ट्यूबलर पिलियन ग्रॅब मिळतात. यासोबतच यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, अंडर-सीट यूएसबी चार्जर, गियर इंडिकेटर आणि साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ आणि संपूर्ण डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.

या बाईकशी होणार स्पर्धा 

Honda CB 200X चा फक्त एक प्रकार उपलब्ध आहे, ज्याची किंमत 1.49 लाख रुपये आहे. CB 200X ला 184.4 cc, 4 स्ट्रोक SI BS-VI इंजिन मिळते, जे 8500 rpm वर 16.99 PS पॉवर आणि 6000 rpm वर 16.1 Nm टॉर्क जनरेट करते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special report : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार? #abpमाझाSpecial Report - Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा महाविजय #abpमाझाBangladesh :बांग्लादेशात अल्पसंख्य हिंदूविरोधी हिंसा सुरूच, इस्कॉनच्या Chinmoy Krishna Das यांना अटकSpecial report : Thackeray Brother : राजकीय अपरिहार्यता ठाकरे बंधूंना जवळ आणू शकेल? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
Embed widget