एक्स्प्लोर

BMW i4 'या' दिवशी होणार लाँच; जाणून घ्या या EV कारची खास वैशिष्ट्ये

BMW i4 Car : बीएमडब्लू भारतीय बाजारपेठेत आपली आणखी एक कार लाँच करणार आहे. ही कार इलेक्ट्रिक कार असणार आहे.

BMW i4 Car :  BMW कार भारतीय बाजारपेठेत आणखी एक इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. बीएमडब्लूने भारतीय बाजारपेठेत i4 कार लाँच करण्याची याआधीच घोषणा केली होती. याआधी कंपनीने भारतात आपल्या EV- BMW iX आणि Mini Cooper SE लाँच केली आहे. लवकरच बाजारपेठेत येणाऱ्या BMW i4 या कारची जाणून घ्या वैशिष्ट्ये

या दिवशी होणार लाँचिंग

BMW i4 भारतात आपली इलेक्ट्रिक कार 26 मे 2022 रोजी लाँच करणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही कार मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच झाली होती. आता येत्या काही दिवसात ही कार भारतात धावताना दिसणार आहे.  BMW i4 आणि 4 सीरिज सेडान कारमध्ये समानता असल्याचे म्हटले जात आहे. 

4 सीरिज सारखी दिसते i4

BMW i4 कारला BMW 4 सीरिजची इलेक्ट्रिक कार व्हर्जन म्हटले जाऊ शकते. भारतात 4 सीरिज नाही. मात्र, या र्व्हजनमध्ये इलेक्ट्रिक कार दिसणार आहे.   BMW i4 ही कार 5 दरवाजे असणारी कार असणार आहे. यामध्ये पाच जण बसू शकतात.  BMW i4 कारच्या समोरील भागात किडनी ग्रील असणार आहे.  BMW 4 सीरिजमध्ये ही ग्रील दिसते. 

स्पेसिफिकेशन 

BMW i4 ही कार दोन व्हेरिएंटमध्ये असणार आहे. eDrive 40 आणि M50 या दोन व्हेरिएंटमध्ये ही कार असणार आहे. दोन्ही मॉडेल  80.7kWh फ्लोर-माउंटेड लिथियम-आयन बॅटरीसह आहे. eDrive 40 व्हेरिएंटचे मोटर 330.4bhp पॉवर आणि 430Nm पीक टॉर्क जनरेट करतात. तर, M50 या व्हेरिएंटचा मोटर  528.6bhp आणि 795Nm टार्क जनरेट करतो. 

वेग 

eDrive 40 कार 0 ते 100 किमी प्रतितास हा वेग अवघ्या 5.7 सेकंदात पकडू शकते. तर, M50 ही कार 3.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास इतका वेग गाठू शकते. 

रेंज

BMW ने सांगितले की, i4 eDrive40 या व्हेरिएंटची कार प्रत्येक चार्जिंगवर 590 किमी इतकं अंतर कापू शकते. त्याशिवाय, कार रिजेनरेटिव्ह ब्रेकिंगसह असणार आहे. त्यामुळे रिचार्जिंगसाठी मदत होणार आहे. तर, M50 व्हेरिएंट कारची रेंज 510 किमी इतकी आहे.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget