एक्स्प्लोर

फक्त 10 हजारांमध्ये बूक करा जगातील पहिली CNG बाईक, जाणून घ्या Bajaj Freedom 125 ची किंमत आणि वैशिष्ट्ये

Bajaj Freedom 125 CNG Bike : बजाज फ्रीडम बाईकमध्ये शक्तिशाली 125cc इंजिन आहे. ते चांगल्या पॉवरसोबत जबरदस्त मायलेज देखील देते. त्याची रचनाही खूपच आकर्षक आहे.

Bajaj Freedom 125 CNG Bike  : जगातील पहिली CNG बाईक Bajaj Freedom 125 लॉन्च करण्यात आली असून त्यामुळे बाईक मार्केटमध्ये एखच चर्चा सुरू असल्याचं दिसतंय. बजाजची ही बाईक किफायतशीर असून तिचे मायलेजही जबरदस्त आहे. जर तुम्ही किफायतशीर बाइक शोधत असाल तर बजाज फ्रीडम 125 तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. बजाज फ्रीडम 125 बाईक परवडणारी किंमत, उत्कृष्ट मायलेज आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह येते.

किती हजार रुपये डाऊन पेमेंटवर बाईक मिळेल?

बजाज फ्रीडम 125 NG04 ड्रम बाईकची एक्स-शोरूम किंमत 89 हजार रुपयांपासून सुरू होते. या बाइकची ऑन रोड किंमत 1 लाख 3 हजार रुपये आहे. Bike Dekho वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही ही बाईक 10,000 रुपयांच्या डाउन पेमेंटसह खरेदी करू शकता.

जर तुम्हाला ही बाईक ईएमआयवर खरेदी करायची असेल, तर डाउन पेमेंटनंतर तुम्हाला 93 हजार 657 रुपयांचे लोन घ्यावे लागेल. आता या कर्जाची परतफेड करण्यासाठी, तुम्हाला 3 वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 1 लाख 8 हजार 324 रुपये भरावे लागतील.

बजाज फ्रीडम 125 बाईकची वैशिष्ट्ये

बजाज फ्रीडम बाईकमध्ये शक्तिशाली 125cc इंजिन आहे. ते चांगल्या पॉवरसोबत जबरदस्त मायलेज देखील देते. त्याची रचना अतिशय आकर्षक असून तरुणाईच्या गरजा ध्यानात ठेवून त्याची रचना करण्यात आली आहे. या बाईकमध्ये तुम्हाला डिजीटल डिस्प्ले, एलईडी लाईट्स आणि आरामदायी आसन यांसारखे अनेक उत्तम फीचर्स मिळतात. हे आरामदायी आसन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय बनवते.

बजाज फ्रीडम बाईकचे मायलेज

ही बाईकही चाहत्यांच्या पसंतीस चांगलीच उतरली आहे. कारण ती किफायतशीर दरात लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक 60-65 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते, जे इंधन वापराच्या बाबतीत किफायतशीर ठरते.

बाईक सीटिंग उत्तम 

या बाईकमध्ये डिजिटल डिस्प्ले, एलईडी लाईट आणि आरामदायी बसण्याची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे ती लांब पल्ल्यासाठीही उत्तम पर्याय ठरते. हे पेट्रोल मोडमध्ये 130 किलोमीटरची रेंज देते. कंपनीचा दावा आहे की हे दोन्ही इंधन मिळून एकूण 330 किलोमीटरपर्यंत मायलेज देतात. याच्या मदतीने तुम्ही न थांबता कमी इंधनाचा वापर करून लांबचा प्रवास करू शकता. परंतु सीएनजी पर्यायामुळे ते तुमच्यासाठी किफायतशीरही ठरेल.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Embed widget