एक्स्प्लोर

Mercedes-Benz ने सादर केली AMG Vision Gran Turismo सुपर कार; फिचर्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Mercedes-Benz Car : नवीन कॉन्सेप्ट कारबद्दल बोलायचे झाल्यास या कारला लो स्टॅन्स, कंटूर आणि हाय-टेक घटकांसह फ्युचरिस्टिक लूक देण्यात आला आहे.

Mercedes-Benz Car : दिग्गज कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझ ही ग्राहकांसाठी नवनवीन अपडेट घेऊन येत असते. नुकतीच मर्सिडीज-बेंझने मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (Neeta Mukesh Ambani Cultural Centre) मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) एएमजी व्हिजन ग्रॅन टुरिस्मो संकल्पनेवर आधारित या आपल्या नव्या कारचे अनावरण केलं आहे. ही संकल्पनेवर आधारित कार आहे. नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये 2024 पर्यंत ही कार प्रदर्शनात असणार आहे. यामुळे ग्राहकांना QR कोड वापरून कारच्या व्हिडीओशी संवाद साधता येईल. Vision Maybach 6 आणि Concept EQG नंतर मर्सिडीज-बेंझने भारतात प्रदर्शित केलेली ही तिसरी संकल्पना कार आहे. या कारची आणखी कोणती वैशिष्ट्य आहेत तसेच कोणते नवीन अपडेट पाहायला मिळतील या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

मर्सिडीज-बेंझ एएमजी व्हिजन ग्रॅन टुरिस्मो (Mercedes-Benz AMG Vision Gran Turismo)

नवीन कॉन्सेप्ट कारबद्दल बोलायचे झाल्यास या कारला लो स्टॅन्स, कंटूर आणि हाय-टेक घटकांसह फ्युचरिस्टिक लूक देण्यात आला आहे. ही कॉन्सेप्ट कार 585 bhp आणि 800 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. याच्या व्यतिरिक्त, यामध्ये अँगल हेडलॅम्प आहेत. रेडिएटर ग्रिल हे 1952 च्या प्रसिद्ध 300 SL रेसिंग कारची आठवण करून देणाऱ्या मर्सिडीज-बेंझ स्पोर्ट्स कार ग्रिल चे क्लासिक उदाहरण आहे. ग्रिलमध्ये क्लासिक लूव्हर्सऐवजी LEDs आहेत. 

EQG कारदेखील सादर 

भारत मोबिलिटी शो (Bharat Mobility Show) 2024 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेला, EQG ला सर्वात आधी या वर्षाच्या सुरुवातीला कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) मध्ये दिसला होता. मर्सिडीज-बेंझ या वर्षाच्या शेवटी ऑल-इलेक्ट्रिक EQG ची उत्पादन आवृत्ती लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. EQG बद्दलचे अनेक डिटेल्स अद्यापही सांगण्यात आलेले नाहीत. मात्र, नव्यानेच सादर करण्यात आलेल्या या कारच्या संदर्भात ग्राहकांना तसेच मर्सिडीजच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. पण, इलेक्ट्रिक G-Class बद्दल बऱ्याच गोष्टी उलगडण्यात आलेल्या आहेत. 

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही (Electric SUV) बॉडी-ऑन-फ्रेम आर्किटेक्चरवर आधारित असेल. जी विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांसाठी विकसित केली गेली आहे. ड्राईव्हट्रेनच्या घटकांचे संरक्षण करण्यासाठी यात कार्बन केव्हलर अंडरबॉडी पॅनेल आहेत, तर स्वतंत्र फ्रंट सस्पेन्शन आणि कडक मागील एक्सल त्याच्या राईडची गुणवत्ता वाढवतात.

महत्त्वाच्या बातम्या : 

Best Cars Under 15 Lakh : कार घेण्याचा विचार करताय? बाजारात 15 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध आहेत 'या' बेस्ट कार; तुम्ही कोणती खरेदी कराल?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटकTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget