एक्स्प्लोर

Lamborghini Revuelto Supercar : सुसाट अन् बेफाम धावणारी Lamborghini Revuelto Supercar भारतात लाँच; किंमत ऐकून भुवया उंचावतील!

Lamborghini Revuelto Supercar: लॅम्बॉर्गिनी इंडियाने नवी सुपरकार रेवुएल्टो भारतीय बाजारात लाँच केली आहे. मुंबईतील ग्रॅन्ड   लाँचिंग इव्हेंटमध्ये ही कार लॉंच कऱण्यात आली आहे.

Lamborghini Revuelto Supercar : लॅम्बॉर्गिनी इंडियाने नवी सुपरकार रेवुएल्टो (Lamborghini Revuelto Superca) भारतीय बाजारात लाँच केली आहे. मुंबईतील ग्रॅन्ड  लाँचिंग इव्हेंटमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. ही लॅम्बॉर्गिनीची भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी कार असल्याचं बोललं जात आहे. ही प्लगइन हायब्रिड V 12 इंजिनसह येणारी पहिली सुपरकार आहे. जी 100 किमी प्रति तास वेग पकडण्यासाठी केवळ 2.5 सेकंद घेते, असा दावा कंपनीने केला आहे. रेवुल्टोची किंमत 8.89 कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. कंपनी भारतात या गाडीची विक्री कम्प्लीट बिल्ड युनिट (सीबीयू) मार्गाने करणार आहे. डिलिव्हरी लवकरच सुरू होईल.

Lamborghini Revuelto Supercar Look :कशी असेल लॅम्बोर्गिनी रेव्ह्यूएल्टो?

-लॅम्बोर्गिनी रेव्ह्यूएल्टो ऑल-कार्बन मोनोकॉक चेसिसवर तयार करण्यात आली आहे.
-यात LED हेडलाइट्स, थर्मोप्लास्टिक बंपर, अॅल्युमिनियम गेट, Y- आकाराचे टेललाइट्स, रियर विंग आणि -ड्युअल एक्झॉस्ट   टिप्स देण्यात आल्या आहेत.
-रेव्ह्यूएल्टो ची लांबी 4947 mm आहे. या गाडीचा व्हीलबेस 2779 mm आणि वजन 1,772 किलो ग्रॅम आहे.
-यात डोअर माउंटेड ओआरव्हीएम, लार्ज एअर स्कूप आणि पिरेली पी झिरो टायरसह 21 इंचाची अलॉय व्हील्स देण्यात आली आहेत. मागील बाजूस 2 एक्झॉस्ट टिप्स आणि नॅरो टेल लॅम्प आहेत.

लॅम्बॉर्गिनी रेव्ह्यूएल्टोला मिळणार V 12 इंजिन 

-लॅम्बोर्गिनी रेव्ह्यूएल्टोमध्ये 6.5 लीटर V 12 इंजिन आहे. जे 9250rpm वर 803bhp  पॉवर आणि 6750rpm वर 712Nm पीक   टॉर्क जनरेट करते.
-हे इंजिन 2 इलेक्ट्रिक मोटर्ससह जोडले गेले आहे, जे पॉवर1,000ps (986bhp)पर्यंत वाढवते.
-ही कार 2.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग घेईल आणि 355 किमी प्रति तास वेगाने धावू शकेल.

- यात चार राइडिंग मोड देण्यात आले आहेत.

Lamborghini Revuelto Supercar Feature :कारमध्ये  फीचर्स कोणते?

-रेव्ह्यूएल्टोमध्ये प्रीमियम डॅशबोर्डसह आरामदायक आणि स्पोर्टी टू सीटर केबिन आहे. 
-यात 8.4 इंचाचा सेंट्रल टचस्क्रीन आणि 12.3 इंचाचा इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.
-सेफ्टी फीचर्समध्ये मल्टीपल एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, नेव्हिगेशन, हिल असिस्ट आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी    सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 
-डॅशबोर्डमध्ये 3D-प्रिंटेड AC व्हेंट आणि फ्लॅट-बॉटम मल्टीफंक्शनल स्टीअरिंग व्हीलचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे म्युझिक, ब्लूटूथ आणि ऑडिओ मॅनेज केलं जाऊ शकतात.

इतर महत्वाची बातमी-

New Cars in December 2023 : डिसेंबरमध्ये भारतात होणार 'या' दोन कारची ग्रँड एन्ट्री; पाहा स्पेसिफिकेशन डिटेल्स

Year End Offers On Hyundai Cars: डिसेंबर महिन्यात कार खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करा; ह्युंडाईच्या 'या' कारवर बंपर ऑफर्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget