एक्स्प्लोर

Auto News : आगीच्या धोक्यामुळे ह्युंदाई आणि कियाने अमेरिकेतील 91 हजार कार परत मागवल्या, कारमालकांना गाडी बाहेर पार्क करण्याचाही सल्ला

Auto News : ह्युंदाई मोटर आणि कियाने अमेरिकेतील तब्बल 91 हजार कार परत मागवल्या आहेत. कारमध्ये आग लागण्याच्या भीतीने कार रिकॉल करण्यात आल्या आहेत.

Auto News : ह्युंदाई आणि किया कार चालवणाऱ्या वाहनधारकांसाठी मोठा अलर्ट आला आहे. कारण ह्युंदाई मोटर (Hyundai Motor) आणि कियाने (KIA) अमेरिकेतील (US) तब्बल 91 हजार कार परत मागवल्या आहेत. कारमध्ये आग लागण्याच्या भीतीने कार रिकॉल करण्यात आल्या आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रिकॉल केलेल्या गाड्यांमध्ये सुमारे 52 हजार ह्युंदाई आणि सुमारे 40 हजार किया कारचा समावेश आहे.

'या' कार रिकॉल केल्या!

जे मॉडेल रिकॉल करण्यात आले, त्यामध्ये ह्युंदाई 2023-2024 पॅलिसेड (Hyundai 2023-2024 Palisade), 2023 टक्सन (2023 Tucson), सोनाटा (Sonata), एलांट्रा (Elantra) आणि कोना इलेक्ट्रिक (Kona vehicles), 2023-2024 सेल्टॉस (2023-2024 Seltos) आणि 2023 किया सोल (2023 Kia Soul) आणि स्पोर्टेज व्हेईकल (Sportage)यांचा समावेश आहे. दुरुस्ती होईपर्यंत गाडी घराबाहेर पार्क करण्याची सूचना कंपनीकडून कारमालकांना देण्यात आली आहे. सोबतच कारचं स्ट्रक्चर युनिट रिपेअर करायचं असल्याचंही म्हटलं आहे.

आयडल स्टॉप अँड गो ऑईल पंप असेंबलीच्या इलेक्ट्रनिक कंट्रोलरमध्ये दोष असल्याचं कंपनीच्या निदर्शनास आलं आहे. खराब झालेले इलेक्ट्रिकल कम्पोनंट अधिक गरम होऊ शकतात. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कारमालकांना सांगितलं जाईल आणि डीलर आवश्यकतेनुसार आईल पंप कंट्रोलर चेक करुन ते बदलतील. 

Kia कडून 6 तर Hyundai कडून 4 प्रकरणांची नोंद

कियाने सांगितलं की, आमच्याकडे सहा थर्मल घटनांची (Thermal Events) नोंद करण्यात आली आहे, परंतु कोणालाही या दुर्घटनेत दुखापत झालेली नाही. तर ह्युंदाईकडे चार घटनांची नोंद झाली. राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाला (National Highway Safety Administration) माहिती देण्यात आली आहे की, कंपनीने मार्च महिन्यात प्रॉडक्शनमधून संशयित भाग वगळला आहे. 

दुरुस्ती होईपर्यंत कार घराबाहेर पार्क करण्याची सूचना 

सुरक्षेची बाब लक्षात घेऊन ह्युंदाईने डीलर्सना सल्ला दिला आहे की, रिकॉल फिक्स करेपर्यंत संबंधित ग्राहकांना भाडेतत्त्वावर गाड्या उपलब्ध करुन द्याव्यात. जर कार मालकाला कोणत्याही प्रकारच्या जळण्याचा आणि वितळण्याचा वास आल्यास तर त्यांनी गाडी चालवणं टाळावं. सोबतच तपासण्यासाठी जवळच्या ह्युंदाई डीलरकडे घेऊन जावं. तसंच आगीशिवाय उष्णतेमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतो, यामुळे गाडीच्या दुसऱ्या कंट्रोलरचंही नुकसान होऊ शकतं. दुरुस्ती होईपर्यंत गाडी घराबाहेर पार्क करण्याची सूचना कंपनीकडून कारमालकांना देण्यात आली आहे. 

हेही वाचा

New Kia Seltos GTX+ DCT Review : स्मार्ट लूक आणि जबरदस्त मायलेज नवीन Kia Seltos 'या' कारणांसाठी आहे खास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget