एक्स्प्लोर

Auto Expo 2023: इको-फ्रेंडली, सुरक्षित आणि स्मार्ट; टाटा मोटर्सने सादर केले एकाहून एक जबरदस्त वाहन

Auto Expo 2023 Tata Motors:  भारतातील सर्वात मोठी ऑटो आणि मोबिलिटी सोल्यूशन्स कंपनी Tata Motors ने बुधवारी ऑटो एक्स्पो 2023 च्या पहिल्याच दिवशी भविष्यासाठी तयार, सुरक्षित, स्मार्ट आणि इको-फ्रेंडली वाहने आणि नवीन कॉन्सेप्ट कारची रेंज सादर केली.

Auto Expo 2023 Tata Motors:  भारतातील सर्वात मोठी ऑटो आणि मोबिलिटी सोल्यूशन्स कंपनी Tata Motors ने बुधवारी ऑटो एक्स्पो 2023 च्या पहिल्याच दिवशी भविष्यासाठी तयार, सुरक्षित, स्मार्ट आणि इको-फ्रेंडली वाहने आणि नवीन कॉन्सेप्ट कारची रेंज सादर केली. ही वाहने वैयक्तिक आणि सार्वजनिक गतिशीलता आणि मालवाहू वाहतूक पूर्णपणे बदलण्यासाठी डिझाइन केलेली आहे. अभियांत्रिकी आणि नवीन तंत्रज्ञानासह कंपनीने 'मेड इन इंडिया' उत्पादने सादर केली आहेत.

टाटा मोटर्स पॅव्हेलियनचे उदघाटन करताना आणि त्याच्या विस्तृत कॉन्सेप्ट आणि सोल्यूशन्सचे प्रदर्शन करताना टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष आणि टाटा मोटर्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले, “आम्ही आमच्या प्रत्येक व्यवसायात शाश्वतता, ऊर्जा संक्रमण आणि डिजिटायझेशनच्या नेतृत्वाखालील परिवर्तनाचा पाया रचत आहोत. आमचे लक्ष शून्य-उत्सर्जन पॉवरट्रेन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक डिझाइन अभियांत्रिकी आणि उत्कृष्टतेवर आहे. टाटा मोटर्स शाश्वत गतिशीलतेचा अवलंब आणि निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट पूर्ण करत आहे. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आम्ही आमच्या नवीन युगातील वाहने, कॉन्सेप्ट आणि स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन्स सादर केली आहेत. याचा आमहाला अभिमान आहे."

Auto Expo 2023 Tata Motors: जबरदस्त आणि दमदार; ऑटो एक्स्पो 2023 मध्ये Tata Curvv प्रदर्शित

Tata Curvv ऑटो एक्सपो 2023 मध्ये शोकेस करण्यात आली आहे. लाल रंगाची ही कार संपूर्ण शो मध्ये लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. ही टाटाची पेट्रोल व्हर्जन कार आहे.

Auto Expo 2023 Tata Motors: TATA ने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आपली पहिली EV कार AVINYA केली प्रदर्शित

टाटाने ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार AVINYA सादर केली आहे. टाटाची ही 5 सीटर कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार दिसायला जबरदस्त आहे.

Auto Expo 2023 Tata Motors: टाटाची इलेक्ट्रिक कार Harrier EV ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित

TATA Harrier EV Ca: टाटाने ऑटो एक्सपोमध्ये आपली आलिशान कार हॅरियरचा (TATA Harrier EV कार) EV व्हर्जन प्रदर्शित केला आहे. 

Auto Expo 2023 Tata Motors: TATA ची नवीन इलेक्ट्रिक कार Sierra EV सादर

TATA ऑटो एक्सपो 2023 मध्ये एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार सादर करत आहे. यातच टाटाने नवीन इलेक्ट्रिक कार Sierra EV देखील प्रदर्शित केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Embed widget