एक्स्प्लोर

Crime news: किरकोळ वादातून तीन जणांनी 57 वर्षाच्या व्यक्तीला पेट्रोल टाकून पेटवले, घटना सीसीटीव्हीत कैद 

छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणे,कट लागला म्हणून हत्या करणे असे प्रकार समोर येत आहेत. दरम्यान, शहर पोलिसांचा धाक संपला का असा प्रश्न विचारला जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar crime: छत्रपती संभाजी नगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. किरकोळ वादातून तीन जणांनी 57 वर्षाच्या व्यक्तीला भर चौकात पेट्रोल टाकून पेटवले. यात या व्यक्तीचे शरीर 35 टक्के भाजले असून त्यांचे घाटीत उपचार सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरात गारखेडा परिसरातील त्रिशरण चौकात मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. महिपाल सिंग रणधीर सिंग गौर असे भाजलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी जवाहर नगर पोलिसांनी आदिल शाहरुख शेख, कृष्णा समाधान शिंदे व शेख मुमताज या तिघांना अटक केली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात तलवारीची दहशत, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर 

छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणे, उद्योजकाला अडवून मारहाण करणे, कट लागला म्हणून हत्या करणे असे प्रकार समोर येत आहेत. दरम्यान सोमवारी आकाशवाणी चौकात तरुणावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे संभाजीनगर शहर पोलिसांचा धाक संपला आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

कामावरून काढून टाकल्याच्या रागात उद्योजकाला भर दुपारी बेदम मारहाण

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामावरून काढल्याच्या रागातून उद्योजकाला 6 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. भर दुपारी एका उद्योजकाला झालेल्या मारहाणीनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.  नागेश्वर मुळे असे मारहाण करण्यात आलेल्या उद्योजकाचे नाव आहे.

हेही वाचा :

कामावरून काढल्याच्या रागातून उद्योजकाला 6 जणांनी मिळून केली बेदम मारहाण, सीसीटीव्हीत घटना कैद

हॉटेलच्या बिलावरुन वाद, टोळक्याकडून मालकावर तलवारीनं हल्ला, घटना CCTV मध्ये कैद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget