एक्स्प्लोर

हॉटेलच्या बिलावरुन वाद, टोळक्याकडून मालकावर तलवारीनं हल्ला, घटना CCTV मध्ये कैद

Ahmednagar Crime : पारनेर तालुक्यातील निघोज -वडगाव रस्त्यावर हॉटेल जत्राच्या मालकावर चार ते पाच जणांच्या टोळक्यानं तलवारीनं जीवघेणा हल्ला केला.

Ahmednagar Crime : अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar News) पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) निघोज-वडगाव रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पारनेर तालुक्याती निघोज-वडगाव रस्त्यावर हॉटेल जत्राच्या मालकावर एका टोळक्याकडून तलवारीनं हल्ला करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, या हल्ल्यात गणेश भुकन, प्रवीण भुकन यांच्यासह हॉटेलमधील कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत. 

पारनेर तालुक्यातील निघोज -वडगाव रस्त्यावर हॉटेल जत्राच्या मालकावर चार ते पाच जणांच्या टोळक्यानं तलवारीनं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात हॉटेल मालकासह इतरही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेत गणेश भुकन , प्रविण भुकन यांच्यासह हॉटेलमधील कर्मचारी गंभीत जखमी झाले आहेत. जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.    

मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत परिसरात खळबळ पसरली आहे. या प्रकरणी पारनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. हा हल्ला नेमका कुणी आणि कशासाठी केला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.                                             

हॉटेलच्या बिलावरून वाद झाल्यानं हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र पारनेर तालुक्यातील अशा घटना वाढत असून पोलीस प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. खुलेआमपणे तलवारीनं वार केले जातात, अशी हत्यारं येतात कुठून? पारनेर पोलिसांचा गुंडांवर वचक राहिला नाही का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद झाल्यानं सर्व हल्लेखोर स्पष्टपणे दिसत असून पोलीस या आरोपींना कधी ताब्यात घेणार? असे सवाल उपस्थित होत आहेत.             

महत्त्वाच्या इतर बातम्या :                                                         

भाऊबंदकीचा वाद, पिता-पुत्राला जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून अॅक्शन, मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Embed widget