एक्स्प्लोर

कोरोनाची लाट मावळू लागल्यानंतर औरंगाबादमध्ये 'कोरोना भगाव मशीन', लाखोंचा खर्च करुन बसवलं मशीन

कोरोनापासून बचावकरण्यासाठी आसपासची हवा शुद्ध ठेवण्याकरता 'आयन डोम' नावाच्या तीनशे मशीन औरंगाबाद पालिकेने खरेदी केल्या आहेत. यासाठी पालिकेने जवळपास 20 लाख रुपये मोजले आहेत.

Aurangabad News : औरंगाबाद पालिकेच्या आयुक्त यांच्या कार्यालयापासून प्रत्येक अधिकारी आणि आरोग्य केंद्रात 'कोरोना भगाव यंत्र' बसवण्यात आले आहे. या मशीनचं नाव आयन डोम, असं असून पालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की, ही मशीन हवा शुद्ध करून हवेतील कोरोना विषाणू मारण्याचीही क्षमता यामध्ये आहे.

दरम्यान पालिकेने एक मशीन 6 हजार 499 रुपयांना खरेदी केली आहे. अशा 300 मशीन पालिकेने खरेदी केल्या आहेत, त्यामुळे या मशीन बसवण्यासाठी पालिकेने जवळपास 20 लाख रुपये खर्च केले आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना आता औरंगाबाद पालिकेने हे यंत्र आणल्याने नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

मशीन खरेदीत भ्रष्टाचार?

हे नवं यंत्र नक्की हवा शुद्ध करणार आहेका? तसंच एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना इतके लाखो खर्च करुन ही मशीन बसवण्याची नक्की गरज आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.  दरम्यान या इतक्या मोठ्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. तसंच या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही यावेळी केली जात आहे.

मंगळवारी औरंगाबादमध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित

राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत मंगळवारी मोठी वाढ झाली आहे. तब्बल 351 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये औरंगाबाद शहरात सर्वाधिक 148 रुग्ण आढळले आहेत. नव्या 351 रुग्णांमुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 4 हजार 345 वर गेली आहे. या एकूण रुग्णसंख्येपैकी 3 हजार 334 रुग्ण बरे झाले आहेत.  

हे ही वाचा - 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Chhatrapati Sambhajinagar Crime: शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget