एक्स्प्लोर

Jitendra Shelke Accident Ashok Kharat Case: अशोक खरातला अटक होताच तणावात गेले, आज कार थेट कंटेनरखाली घुसली; जितेंद्र शेळकेंसह पत्नीचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?, PHOTO

Jitendra Shelke Accident Ashok Kharat Case: आज अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालं आहे.

Jitendra Shelke Accident Ashok Kharat Case

1/10
Jitendra Shelke Accident Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची सध्या एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे.

2/10
महिलांचा लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच सदर प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान, आज अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालं आहे.

3/10
समृद्धी महामार्गावर जितेंद्र शेळकेंच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.

4/10
सदर अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांच्या पत्नी अनुराधा जितेंद्र शेळकेंचा देखील मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी आहे.

5/10
छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ जितेंद्र शेळकेंच्या कारचा अपघात झाला. यामध्ये जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झाला.

6/10
जितेंद्र शेळके यांची कारने थेट उभ्या असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून धडक दिली. यावेळी कार थेट कंटेनरखाली घुसली.

7/10
जितेंद्र शेळके अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष राहिले आहेत.

8/10
जितेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्येही अशोक खरातची भागिदारी होती.

9/10
अशोक खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात होते.

10/10
अशोक खरातचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणाऱ्या जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झाल्याने विविध प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

क्राईम फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : आधी बँकेच्या बाहेर पत्नीला गोळ्या घातल्या, मग बहिणीला मारलं, शेवटी स्वतःचं जीवनही संपवलं; कौटुंबिक वादातून 3 जणांचा अंत
आधी बँकेच्या बाहेर पत्नीला गोळ्या घातल्या, मग बहिणीला मारलं, शेवटी स्वतःचं जीवनही संपवलं; कौटुंबिक वादातून 3 जणांचा अंत
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Crime News: मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत

Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली

Embed widget